मासिक पाळी | Menstrual Cycle | Dr.Umesh Marathe
Автор: Dr. Umesh Marathe
Загружено: 2021-02-11
Просмотров: 142934
Описание:
स्त्री वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरूषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो.
The menstrual cycle is the regular natural change that occurs in the female reproductive system (specifically the uterus and ovaries) that makes pregnancy possible. The cycle is required for the production of oocytes, and for the preparation of the uterus for pregnancy.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: