ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

रेणुका आई लाडाची ग लाडाची चांदवड गावाची / renuka aai ladachi Chandwad gavachi / singer : Yash Joshi

Автор: YASH_JOSHI_3155

Загружено: 2026-10-08

Просмотров: 337828

Описание: 🙏🏻 आई रेणुका माते की जय 🙏🏻🚩

*SINGER : YASH JOSHI

*CHORUS : ANURAJ GHOLAP & AKASH JOSHI

*LYRICS : YASH JOSHI

*RECORDING : DJ BHUSHAN ☎️ : 87931 92086

*VIDEO GRAPHY & EDITING: DAYA_EDITZ08 ( DAYARAM FASALE ) ☎️ 73877 27879

*COARTIST : REET & YASH JOSHI

Lyrics :

माझी रेणुका मावली ऽऽऽ
भक्तांच्या हाकेला धावली ऽऽऽ
आहे ती भोळ्या मनाची ऽऽऽ
रेणुकाइ लाडाची ग
लाडाची ऽऽऽ


रेणुकाई लाडाची गं लाडाची
चांदवड गावाची || २ ||

कोरस ( music )

first music 🎷


लहान पोर त्या पालखी समोर
लहान पोर त्या पालखी समोर
आई चं नाव घेवून चालतिया पुढ ||२||

घाई झाली गडावर जाण्याची त्या रेणुका आईला
पाहण्याची

रेणुकाई लाडाची गं लाडाची चांदवड करांची ||२||

कोरस ( music )

second music ✨🎷


आई चं शिर चांदवड गडावर
आई च शीर चांदवड गडावर
माहूर गडाला आई चं धड || २ ||

आस लागली गडावर जाण्याची
आई चं दर्शन घेण्याची

रेणुकाई लाडाची गं लाडाची चांदवड गावाची || २ ||

कोरस ( music )

third music 🎷✨


अशी नवसाची ख्याती भक्त दुरून येती
नवसाची ख्याती दुरून येती
नवस आईचा फेडाया जाती || २ ||

माझ्या देवीचा मुखडा पाहण्याची
आईचा नवस फेडायची
रेणुकाई लाडाची ग लाडाची चांदवड गावाची || २ ||

कोरस ( music )

forth music 🎷✨


ह्या यशू चा बोल त्या अनु चा ताल
डीजे भूषण लावी गाण्याला सूर || २ ||

शोध नवीन घेऊन शब्दाची
अशी कडक सलामी गाण्याची
रेणुका लाडाची ग लाडाची आख्या नाशिक जिल्ल्ह्या ची
रेणुका लाडाची ग लाडाची आम्हा चांदवड करांची



मार्गदर्शक : विकास बनकर ( स्वरा म्यूजिक इंस्टिट्यूट चांदवड ) ☎️9730934279

विशेष आभार : ,अथर्व दादा माळवदकर , दर्शन दादा माळवदकर , ओम् दादा भोसले ❤️🫂👏🏻

मोलाचे सहकार्य : प्रतीक कोल्हे ( शिवराज्य बँड चांदवड ) , पीयूष गांगुर्डे ( आयोध्यापती बँड चांदवड ) , चांदवड ता नगर सेवक : संदीप ( तात्या )
उगले , रेणुका देवी संस्थान चांदवड ❤️👏🏻

‪@sachinkhillari9175‬
‪@SwaraMusicInstitute‬
‪@dineshjadhav7776‬
‪@shreedevmamledarbrassbandoffic‬
‪@DipakPawar-r3d‬



🌺 रेणुका आई लाडाची ग लाडाची, चांदवड गावाची 🌺

आई रेणुका देवीच्या चरणी समर्पित हे सुंदर भक्तीगीत. 🙏🏻❤️
चांदवड नगरीची आराध्य देवी रेणुका माता यांच्या भक्ती आणि महिमेचे वर्णन करणारे हे गीत आपणा सर्व भक्तांसाठी सादर केले आहे. 🚩🌺

मातेची भक्ती आणि आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, हीच आई रेणुका मातेला प्रार्थना. 🙏🏻❤️

🎧 गाणे ऐका, आवडल्यास Like करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा.

विशेष आभार : संदीप ( तात्या ) उगले , अथर्व दादा माळवदकर , दर्शन दादा माळवदकर , ओम् दादा भोसले ,

🔔 अशाच मराठी भक्तीगीतांसाठी YouTube Channel Subscribe करा.

❤️ Like | Share | Comment | Subscribe ❤️

🚩 जय रेणुका माता 🚩
🙏🏻 जय भवानी 🙏🏻
🌺 आई रेणुका मातेचा विजय असो 🌺


━━━━━━━━━━━━━━━━━━

🔎 YouTube Keywords / Tags:

रेणुका आई लाडाची
रेणुका आई लाडाची ग लाडाची
चांदवड गावाची
रेणुका देवी गीत
रेणुका माता गीत
रेणुका देवी भजन
मराठी देवी गीत
मराठी भक्तीगीत
रेणुका मातेचे गाणे
चांदवड रेणुका देवी
Renuka Devi Song
Renuka Mata Song
Renuka Devi Marathi Song
Renuka Mata Bhajan
Marathi Bhakti Geet
Marathi Devi Song
Chandwad Renuka Devi
Renuka Devi Chandwad

━━━━━━━━━━━━━━━━━━

#रेणुकाआई #रेणुकादेवी #रेणुकामाता #चांदवड #देवीगीत #भक्तीगीत #मराठीभक्तीगीत #मराठीगाणे #RenukaDevi #RenukaMata #Chandwad #MarathiBhaktiGeet #DeviSong #bandlover #instagoods #funnymemes #trendingreels #adiwasi_viral_reels_adda #lovestatusvideos #khandeshisongs #ahirani #pianocover #trendingsongs #aadiwasi #songs #song #piano #pianoplayer #keyboard #music #instagood #pianomusic #pianolove #brassband #newreels #reels #reelsinstagram #instagood #viral #instagram..
#band

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
रेणुका आई लाडाची ग लाडाची चांदवड गावाची / renuka aai ladachi Chandwad gavachi / singer : Yash Joshi

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]