संक्रांतीसाठी असा करा Hairstyle & Makeup look सगळे कौतुक करतील. 😍💕
Автор: Uma Avinash
Загружено: 2025-01-10
Просмотров: 36528
Описание:
आज मी तुम्हाला आपल्या मराठी सणांसाठी हेअर स्टाईल व मेकअप कसे करायचे ते ह्या व्हिडिओ मधून सांगितलेले आहे यामध्ये मी लवकरात लवकर तुमची हेअर स्टाईल व मेकअप कसा होईल आणि तुम्ही सगळ्यांमध्ये कसे उठून दिसाल हे मी या व्हिडिओमध्ये शिकवलेले आहे जर तुम्हाला यामध्ये पारंगत व्हायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तुमच्यासाठी ते फायद्याचे राहील तुम्हाला जर काहीही वाटले तुम्हाला ह्यामध्ये कोणते प्रॉडक्ट तुम्हाला या मधले हवे आहे हे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता मी तुम्हाला लगेच लिंक
पाठवीन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये कळवा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: