ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Nashik Crime News : प्रसिद्ध IT Companyमध्ये 8 महिलांवर अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव नेमकं काय घडलं?

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-04-09

Просмотров: 23027

Описание: #vishaychbhari #nashikcrime #ITcompanycase #crimenews

Nashik Crime News : प्रसिद्ध IT Company मध्ये 8 महिलांवर अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव नेमकं काय घडलं ?

कॉर्पोरेट ऑफिस…काचेच्या भिंती…हातात लॅपटॉप…आणि उज्ज्वल करिअरची मोठी स्वप्नं…पण याच चकचकीत दिसणाऱ्या ‘कॉर्पोरेट’ जगाच्या आत…जर एखाद्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून, मानसिक दबाव टाकून, धर्मांतराचा प्रयत्न केला जात असेल, तर…? जर ऑफिसमध्ये कामाच्या नावाखालीच महिलांवर लैंगिक छळ, अश्लील टिप्पणी आणि मानसिक त्रास दिला जात असेल, तर…? आणि जर हे सगळं एक-दोन दिवस नाही… तर तब्बल दोन-तीन वर्षं सुरू असेल, तर…? नेमकं असंच काहीतरी धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे नाशिक शहरातून…एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या आठ महिलांवर लैंगिक आणि मानसिक छळ, तसेच एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल झाले असून ६ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.या घटनेनंतर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे…हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सुरुवात झाली होती एका छोट्याशा बदलापासून…एक ‘मॉडर्न’ मुलगी…जी नेहमी जिन्स-टॉप वापरायची…ती अचानक पंजाबी ड्रेस वापरू लागली…तिने रमजान महिन्यात रोजे ठेवायला सुरुवात केली…आणि इथूनच तिच्या कुटुंबीयांच्या मनात संशय निर्माण झाला…पण पुढे जे सत्य समोर आलं…ते ऐकून कुटुंबीयच नव्हे, तर पोलिसही हादरले… म्हणूनच नेमकं या कंपनीत काय घडत होतं? महिलांना कशा प्रकारे जाळ्यात ओढलं जात होतं? आणि या प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली? या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
{vishaych bhari, nashik company crime, nashik it company, nashik it company case, nashik it company news, it company crime news, nashik it company news update, nashik it company victims complaint, it company nashik dharmantar, devlali police station it company case nashik, nashik company case, nashik company news, nashik crime, nashik company abuse news, corporate crime nashik, nashik crime update, TCS, marathi news, maharashtra crime news, viral news}

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Nashik Crime News : प्रसिद्ध IT Companyमध्ये 8 महिलांवर अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव नेमकं काय घडलं?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]