घरच्या घरी सुपारीची रोपे तयार करा । How to grow an arecanut?
Автор: SukhMantra
Загружено: 2024-05-10
Просмотров: 10030
Описание:
ह्या विडिओ मध्ये आम्ही सुपारी चे रोपे कसे तयार करायचे तसेच सुपारीचे झाड कसे लावायचे याबद्दल माहिती दिलेली आहे. सुपारी च्या बी पासून रोपे कशी बनवायची, रोपांची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती दिलेली आहे.
आशा आहे आपल्या सर्वांना विडिओ आवडेल. आपल्याला शेतीविषयी, कोकणाविषयी अजूनही काही आमच्या चॅनेल वर पाहायचे असेल तर कंमेंट मध्ये नक्की लिहा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत आमचे व्हिडिओ नक्की शेयर करा.
_______________________________________________________
In this video we have given a full demonstration of how to cultivate betel nut plant from its seed. We have given all the information on how to cultivate arecanut from the seed.
Hope you will enjoy watching this video and if you want to watch anything specific from konkan or from farming do comment your suggestions and also share our videos with your loved ones.
#kokan #sukhamantra #konkan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: