Nivati Rocks Vengurla | Mhatarichi Chul | स्वर्गीय कोकणातील अविस्मरणीय बोट सफर
Автор: The Sanket Sawant Vlog
Загружено: 2026-02-04
Просмотров: 2671
Описание:
Nivati Rocks Vengurla | Mhatarichi Chul | स्वर्गीय कोकणातील अविस्मरणीय बोट सफर
नमस्कार मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील सुंदर निवती बीच पाहणार आहोत 🌴
एका बाजूला शांत नदी आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र असलेलं हे गाव मन जिंकून घेतं.
या प्रवासात आम्ही:
✔️ निवती बंदरावर फिरलो
✔️ नारळाच्या झाडांनी वेढलेले सुंदर रस्ते पाहिले
✔️ ऐतिहासिक म्हाताराची चूल, Old Lighthouse, New Lighthouse पहिले
✔️ British आणि Portuguese काळातील आठवणी
✔️ निसर्ग, शांतता आणि कोकणचा खरा अनुभव
✔️ खोल समुद्रात दिसला डॉल्फिन्सचा झुंड
📌 जर तुम्हाला सावंतवाडीत 4 wheeler भाडयाने हवी असल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.
शेख ट्रॅव्हल्स - 7276182095
खान चाचा - 8698569991
📌 निवती रॉक्स वेंगुर्ला बोट सफर साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.
कान्हा बोटिंग सर्व्हिस - गोविंद जाधव
7588829896 / 7588668298
जर तुम्हाला कोकण, ट्रॅव्हल आणि निसर्ग आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा 💙
व्हिडिओ आवडला तर:
👍 Like करा
🗣 Comment करा
🔔 Channel Subscribe करा
धन्यवाद ❤️
The Sanket Sawant Vlog
Related Topic Search:
1. Nivati beach Vengurla
2. Nivati rocks
3. Nivati old lighthouse
4. Mhatarichi chul Nivati
5. best boat ride in Vengurla
6. dolphin point nivati
7. how to reach nivati bandar
8. Golden rocks in Vengurla
9. sindhudurg tourist places
10. Vengurla nivati lighthouse
11. khana boating service nivati
12. sindhudurg tourism
13. Kille nivati beach
#mhatarichichul #konkanvlog #marathivlog #nivatibeach #sindhudurg #vengurla #boatride #lighthouse #thesanketsawantvlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: