झणझणीत सुकी खोबऱ्याची आणि लसणाची चटणी | Maharashtrian Lahsun Khobra Chatni
Автор: Spice Harmony by Dipika
Загружено: 2026-02-06
Просмотров: 135
Описание:
Spice Harmony by Dipika' मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची खास आणि प्रत्येकाच्या आवडीची - झणझणीत सुकी खोबऱ्याची आणि लसणाची चटणी!
ही चटणी म्हणजे वडापावची जान आहे. पण फक्त वडापावच नाही, तर गरमागरम भाकरी, चपाती किंवा साध्या वरण-भाताची चव सुद्धा ही चटणी दुप्पट करते. ही चटणी बनवायला अतिशय सोपी आहे आणि बरेच दिवस टिकते.
या व्हिडिओमध्ये मी ही पारंपारिक चटणी योग्य प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला नक्की Subscribe करा.
धन्यवाद!
• दीपिका (Spice Harmony by Dipika) #KhobryachiChatni #DryGarlicChutney #MaharashtrianRecipe #SpiceHarmonyByDipika #VadaPavChutney #marathirecipe #athome
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: