ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

दत्तधाम सरकार विषयी संपूर्ण माहिती दत्तधाम सरकारला का आणि कसे जायचे ?

Автор: Dattadham sarkar Sangamner

Загружено: 2024-05-18

Просмотров: 744114

Описание: #datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra

संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून चॅनेलला Subscribe करा    / @digambarfoundation  

परम पूज्य गडगे महाराज यांनी वयाच्या बारा वर्षांपासून दत्तगुरूंची ध्यान साधना करत बारा वर्षांचे एक तप पूर्ण केले.त्या साधनेच फळरूप म्हणून परम पूज्य गडगे महाराजांना दत्तगुरूंची कृपा झाली. त्याच ठिकाणी महाराजांनी दत्तगुरूंचे भव्य दिव्य मंदिर उभारले. गेली तीस वर्षांपासून परम पूज्य गडगे महाराज दत्त धाम सरकारच्या दरबारात येणाऱ्या भक्तांच्या खालील समस्या दवा आणि दुवा करून सोडवतात.
✅घरातील वाद
✅व्यसन मुक्ती
✅घरात लक्ष्मी न टिकणे
✅मुलांच्या लग्नात अडचणी
✅नोकरीची समस्या
✅व्यवसायात अडचणी
✅प्रेम संबंधांमधील समस्या
✅कोर्ट कचेरी चालु असेल
✅मानसीक संतूलन बिघडले असेल
✅कॅन्सरअसेल
✅शारिरीक आजार
✅बाहेरील बाधाअसेल
✅अंगात येणे

🔴 दरबार फक्त गुरुवारी व रविवारी भरतो
🔴 ज्यांना दारू सोडवायची आहे त्यांनी दारू पिऊन दत्तधाम सरकार मध्ये आलेलं चालत नाही.

दत्तधाम सरकार मध्ये रविवारी आणि गुरुवारी होणारे कार्यक्रम

✅ दत्तधाम सरकार मध्ये सकाळी ०६.०० ते ०६.३० आरती
✅ श्री दत्त गुरु चा अभिषेक ०६.३० ते ०८.३०
✅ ०९.०० ते १२.०० प्रार्थना व ध्यानधारणा ,संकल्प
संकल्प आणि प्रार्थना का करावी?
♦️या प्रार्थनेत शरीरातील कुठल्याही अवयवाचे दुखणे बरे होतात.
♦️संकल्पामध्ये पितृ दोष , कालसर्प दोष, नवग्रह बाधा पूर्वजांचा श्राप असेले किवा एखाद्या देव देवतांचा आपल्या वरचा कोपनष्ट होतो.
♦️शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणी उच्याटन जारण मारण भूत प्रेत पिशाच यांनी केलेली पिडा असेल आपल्या घरावर कोणी जादू टोना केलेला असेल ते पूर्ण पणे संकल्प शक्तीच्या ताकतीने नष्ट होत असते.
♦️आपल्या घरावर कोणी जादू टोना केलेला असेल आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीवर कोणाची वाईट नजर असेल किवा कोणी काही खाऊ घातले असेल ते सर्व संकल्प शक्तीने नष्ट होते
♦️त्यासाठी श्री दत्त गरूचा अभिषेक करणे गरजेचे असते.
कशा प्रकारे अभिषेक दत्त धाम सरकार मध्ये केला जातो
♦️श्री दत्त गुरुच्या मूर्तीचा व गणपती देवतेच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो.
♦️पंच्यसुक्तानी ( गणपती अथर्वशीर्ष पुरुषसुक्त श्री सुक्त विष्णु सुक्त मानू सुक्त व रुद्र ) या पंच्य सुक्तानी आपण अभिषेक करतो. आणि पूजा करतो
♦️असा अभिषेक केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धन धान्य वैभव संपत्ती कीर्ती प्राप्त होते
♦️आपल्या मुलांमध्ये विद्या प्राप्ती,बुद्धी,ज्ञानप्रकाश वाच्या शुद्धी प्राप्त होते
♦️आपल्या घरात कुल देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो
♦️अभिषेक केल्यानंतर महाराज गुप्त साधना घेत असतात
♦️त्या मध्ये तुम्ही जी समस्या घेऊन आलेले आहात ती समस्या ध्यान साधने मध्य महाराज स्वतः तुमची समस्या तुम्ही न सांगता महाराज तुमच्या समस्या घेतात.
♦️ तुम्हाला समस्या मांडण्याची आवश्यकता भासत नाही
♦️ जर तुमची समस्या त्यात आली नाही तर तुम्ही तुमची समस्या मांडू शकतात.
♦️अभिषेक पावती २१०० रुपये
♦️या संपूर्ण प्रक्रियेसाठी कमीत कमी तीन ते चार दिवस वेळ असणे गरजेचे आहे
♦️जर तुम्हला एका दिवसात सर्व प्रक्रिया करायची असेल तर हवन करणे गरजेचे असते
♦️तीन हवन असतात व ते हवन दत्त धाम मध्ये केले जाते

🔴 तीन हवन खालील प्रमाणे
✅ आरोग्य निवारण हवन – या मध्ये शरीरातील सर्व रोगराई नष्ट होते
✅ समस्या निवारण हवन – या मध्ये जीवनाशी निगडीत सर्व समस्या सुटतात
✅ महामृत्युंजय हवन

♦️ हे हवन केल्यानंतर अकाल मृत्यु भय कमी होते
♦️ मानसिक विचार कमी होतात शारीरिक आजारापासून मुक्ती मिळते
♦️ अन्य बाकी बाधांचे निवारण होते
♦️ हे हवन केल्याने घरात सुख शांती समृद्धी संपत्ती प्राप्त होते
♦️ हवन करण्यासाठी 11000 रुपयाची पावती घ्यावी लागते

🔴 कृपया नियम वाचून आणि समजूनदत्त धाम सरकारला यावे.

भाविकानी व भक्तांनी दत्तधाम सरकार मध्ये येताना कॉल किंवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा
आमचा पत्ता
दत्तधाम सरकार(पूर्वज मुक्तिधाम केंद्र)
वडगाव पान,ताः संगमनेर जि.अ.नगर,महाराष्ट्र
संपर्क
📳 7219303981, 📳9850729459
Whatsapp Now:- 7219303981
◆ Find Me On Map: https://maps.app.goo.gl/1VHNefc6UHJ2D...
◆ Follow me on Instagram: datta_dham_sarkar
◆ For more information, kindly visit the website :

Thanks For Watching Our Channel.
Have A Nice Day ...
Subscribe For More Updates ...

#datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra #vyasanmukti #gadge maharaj #dattaguru #sadhguru #sadhguru jaggi vasudev #sadhguru meditation #sadhguru videos #sadguru karauli shankar updates #karauli shankar #karauli shankar mahadev official #dattamaharaj #astrology #dattatreya #motivation #datta #dattasevekari #facts #bageshwardhamsarkar #datta #marathi #live #motivational #inspirational #love yourself #Bageshwar #shastridhirendra krishna ji #maharajsanskar tv #satsang tv #shubh tv #bageshwar dham#news #bageshwar dham balaji maharaj #live

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
दत्तधाम सरकार विषयी संपूर्ण माहिती दत्तधाम सरकारला का आणि कसे जायचे ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

LIVE🔴दत्तधाम सरकार येथील संकल्प दि.19/02/2026

LIVE🔴दत्तधाम सरकार येथील संकल्प दि.19/02/2026

Настоящие Супергерои, Снятые на Камеру

Настоящие Супергерои, Снятые на Камеру

दत्तधामसरकारपूर्वजमुक्तिधामकेंद्र नवग्रहशांती व्यसनमुक्ती अंगातयेणे बाहेरीलबाधा व आरोग्यहवन केलेजाते

दत्तधामसरकारपूर्वजमुक्तिधामकेंद्र नवग्रहशांती व्यसनमुक्ती अंगातयेणे बाहेरीलबाधा व आरोग्यहवन केलेजाते

GURUDEV DATTA MORALE.....000103

GURUDEV DATTA MORALE.....000103

चार ते पाच वर्षांपासून मुक्तीच नाही ?  #dattadham #dattadhamsarkar

चार ते पाच वर्षांपासून मुक्तीच नाही ? #dattadham #dattadhamsarkar

LIVE🔴दत्तधाम सरकार मधील   समस्या निवारण दरबार.....! LIVE 28/09/2025 !! Datta Dham Sarkar Sangamner

LIVE🔴दत्तधाम सरकार मधील समस्या निवारण दरबार.....! LIVE 28/09/2025 !! Datta Dham Sarkar Sangamner

प्रयत्न भरपूर करतात पण यश येत नाही पण दत्तधाम सरकार मध्ये आल्यानंतर त्याच उलगडा झाला

प्रयत्न भरपूर करतात पण यश येत नाही पण दत्तधाम सरकार मध्ये आल्यानंतर त्याच उलगडा झाला

LIVE🔴!!  दत्तधाम सरकार मध्ये केला जाणारा संकल्प !! 13/04/2025 !! Datta Dham Sarkar Sangamner

LIVE🔴!! दत्तधाम सरकार मध्ये केला जाणारा संकल्प !! 13/04/2025 !! Datta Dham Sarkar Sangamner

Почему Кошки Вдруг ЗАЛЕЗАЮТ На Вас? (Причина шокирует)

Почему Кошки Вдруг ЗАЛЕЗАЮТ На Вас? (Причина шокирует)

दत्तधाम सरकार मध्ये खरचं पैसे घेतात ?

दत्तधाम सरकार मध्ये खरचं पैसे घेतात ?

LIVE🔴दत्तधाम  मधील आरती व ध्यानसाधना..19/02/2026

LIVE🔴दत्तधाम मधील आरती व ध्यानसाधना..19/02/2026

50 वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या 80 वर्षाच्या आजीला आधार आहे फक्त एका कोंबड्याचा आणि चार बकऱ्यांच्या😱

50 वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या 80 वर्षाच्या आजीला आधार आहे फक्त एका कोंबड्याचा आणि चार बकऱ्यांच्या😱

Om Dram Dattatreya Namaha- श्री दत्तगुरु बीज मंत्राने सर्व प्रकारची शारीरिक व मानसिक त्रास दूर होतात

Om Dram Dattatreya Namaha- श्री दत्तगुरु बीज मंत्राने सर्व प्रकारची शारीरिक व मानसिक त्रास दूर होतात

GURUDEV DATTA MORALE.....00091

GURUDEV DATTA MORALE.....00091

Ajit Pawar plane carsh new update today | ajit pawar plane carsh CID | ajit pawar news today live

Ajit Pawar plane carsh new update today | ajit pawar plane carsh CID | ajit pawar news today live

Maa Baglamukhi Temple: चमत्कारी मंदिर जहां मिलता है शत्रु नाश का वरदान । Sweta Singh। Astro Tak

Maa Baglamukhi Temple: चमत्कारी मंदिर जहां मिलता है शत्रु नाश का वरदान । Sweta Singh। Astro Tak

Ep-63 आघाड्याचे औषधी गुण जाणून घ्या।prickly chaff flower medicinal use | chaff flower ( मराठी )

Ep-63 आघाड्याचे औषधी गुण जाणून घ्या।prickly chaff flower medicinal use | chaff flower ( मराठी )

आपल्याला

आपल्याला "टेन्शन देणाऱ्या लोकांना" शांत राहून "धडा कसा शिकवायचा" जाणून घ्या 10 उपाय|मराठी motivation

भिखारी समझे गए लड़के ने लाल किले पर दिया ऐसा भाषण, पूरा देश रो पड़ा 🇮🇳 | Republic Day Story

भिखारी समझे गए लड़के ने लाल किले पर दिया ऐसा भाषण, पूरा देश रो पड़ा 🇮🇳 | Republic Day Story

दादांच्या अपघाताचं सत्य समोर आरोपी कबूल ? अचानक  चर्चा का वाढली | AJIT PAWAR PLANE ACCIDENT

दादांच्या अपघाताचं सत्य समोर आरोपी कबूल ? अचानक चर्चा का वाढली | AJIT PAWAR PLANE ACCIDENT

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]