पवार कुटुंबीयांवरशोककळा भारती पवार यांचं निधन | Bharati Prataprao Pawar Funeral
Автор: Saam TV News
Загружено: 2025-03-18
Просмотров: 22962
Описание:
पवार कुटुंबीयांवरशोककळा भारती पवार यांचं निधन | Bharati Prataprao Pawar Funeral
भारती प्रतापराव पवार यांचं दीर्घआजाराने निधन झालं. ‘सकाळ’समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत्या.
सामाजिक कार्याची आवड असलेल्या भारती पवारांनी पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून अनेक उपक्रमांत सहभाग घेतला. औंधजवळच्या बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे 35 वर्ष सक्रीय होत्या. तिथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतल्या प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत असत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तिथे चित्रकलेचे धडे दिले. तिथले अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसंच ‘सकाळ’ संचलीत कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे...आज पुण्यातल्या नव्या पेठेतल्या वैंकुठ स्मशानभूमीत दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत...
Bharti Prataprao Pawar, wife of ‘Sakal’ Group Chairman Prataprao Pawar, passed away after a prolonged illness. She was actively involved in social work for over 35 years, contributing significantly to child welfare initiatives through ‘Sakal.’ As a trustee of the Balkalyan Sanstha near Aundh and blind schools in Koregaon Park and Kothrud, she played a crucial role in numerous programs. Her demise has left a void in the social sector. The last rites will be performed today at 12 PM at Vaikunth Crematorium, Pune.
#bhartipawar #pratapraopawar #sakalgrouo #socialwork #pune #balkalyansanstha #tribute #saamtvnews |SSG
bharti pawar obituary, prataprao pawar wife passes away, social work contributions, balkalyan sanstha trustee, sakal group news, pune latest updates, blind school initiatives, social sector loss
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: