Badaka Badaka Nach Re | बदका बदका नाच रे | New Marathi Balgeet | Duck Songs | Jollytoons
Автор: Jolly Toons Nursery Rhymes & Kids Songs
Загружено: 2026-03-18
Просмотров: 4511
Описание:
Badka Badka Nach Re | 5 Little Ducks Song | बदका बदका नाच रे | New Marathi Balgeet 2026
Badaka Badaka Nach Re | बदका बदका नाच रे | Marathi 3D Balgeet for Kids | Marathi Kids Song
Badka Badka Nach re | बदका बदका नाच रे | Jollytoons
बदका बदका नाच रे - मराठी बालगीत Badka Badka Nach Re
Badka badka nach re tuzi pille pach re lyrics
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे
पाचातले एक मेलं
गाडित घालुन नेलं
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे
गाडि गेली डोँगराला
आपण जाऊ बाजाराला
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे
बाजारातुन आणल्या पाट्या
सगळ्या मुलांना वाटल्या
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे
एक मुलगा चुकला
टेबलाखाली लपला
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे
छडी त्याला चावली
विद्यादेवी पावली
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे
बदका बदका नाच रे,
तुझी पिल्ले पाच रे!
दुसरे पिल्लू हरवले,
बागेत जाऊन लपले
बदका बदका नाच रे,
तुझी पिल्ले पाच रे!
तिकडून आले पोलीस दादा,
ते म्हणाले, "बाळ तू कोणाचा?"
मी माझ्या आईचा!
आई गेली कामाला,
मी जातो शाळेला!
शाळेत मिळतो खाऊ,
चला सारे मिळून खाऊ
शाळेत बाई शिकवतात,
छान छान गोष्टी सांगतात
बदका बदका नाच रे,
तुझी पिल्ले पाच रे!
बदका बदका नाच रे,
तुझी पिल्ले पाच रे!
#BadakaBadakaNachRe #MarathiBalgeet #MarathiKidsSong
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: