ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

ही पद्धत वापरुन झटपट बनवा महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत कट वडा | kat vada recipe | vada rassa recipe

Автор: Ashwinis Recipe

Загружено: 2023-07-16

Просмотров: 198340

Описание: ★ Please take a moment to like and subscribe -
   / @ashwinisrecipe  

✦ visit Facebook page - https://www.facebook.com/profile.php?...

✦Instagram - https://instagram.com/ashwinirecipe?i...

✦For business inquiries please email us on
[email protected]

✦stainless steel kadhai
https://amzn.to/3XkoNj9

✦Cast iron kadhai
https://amzn.to/3JRRXCT

☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙

ही पद्धत वापरुन झटपट बनवा महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत कट वडा | kat vada recipe | vada rassa recipe
कट साठी लागणारे वाटणाचे साहित्य ➢
•तेल अर्धा टेबलस्पून
•कांदा एक
•आलं लसूण एक टेबलस्पून
•धने एक टेबलस्पून
•जिरे अर्धा टेबलस्पून
•लवंग तीन चार
•काळीमिरी चार-पाच
•चक्रीफुल एक
•दालचिनी एक तुकडा
•हिरवी वेलची एक
•तमालपत्र एक
•दगडफूल
•खोबर अर्धी वाटी
•कोथिंबीर

कट बनवण्यासाठी ➤
•तेल
• कांदा लसूण चटणी
•वाटण
•पाणी
•मीठ

वड्यासाठी लागणार साहित्य ➤
ठेचा बनवण्यासाठी
•हिरवी मिरची ५-६
•आलं
•लसूण १०-१२ पाकळ्या
•कोथिंबीर
•धने एक चमचा
•जिरे अर्धा चमचा
•कढीपत्ता

•उकडलेले बटाटे १ किलो
•तेल १ टेबलस्पून
•हळद अर्धा टिस्पून
•मोहरी एक टिस्पून
•कढीपत्ता
•मीठ चवीनुसार

वड्यासाठी लागणारे पीठ ➤
•चना डाळीचे पीठ - दोन कप
•मीठ चवीनुसार
•ओवा एक टीस्पून
•पाणी
•खाण्याचा सोडा चिमूटभर
•तळण्यासाठी तेल
कृती
सर्वप्रथम कट बनवण्यासाठी गॅस वरती एक कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये अर्धा टेबलस्पून तेल घालून एक उभा चिरलेला कांदा घाला व तो थोडासा सोनेरी रंगावरती येईपर्यंत परतून घ्या कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये आलं लसूण घाला सोबतच काही खडे मसाले घाला ,यामध्ये लवंग,दालचिनी ,काळी मिरी, चक्रीफुल ,वेलची धने व जिरे ही घाला.यामध्ये किसून घेतलेल सुख खोबरं घालून हे सगळं व्यवस्थित परतून घ्या हे सगळं चांगलं परतून झालं की गॅसची फ्लेम बंद करा व हे थंड होण्यासाठी ठेवा . हे मसाले व्यवस्थित थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये थोडी कोथिंबीर घाला गरजेप्रमाणे पाणी घालून याचं छान वाटण तयार करून घ्या. आता कट बनवण्यासाठी गॅस वरती एक कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल घाला . तेल गरम झालं की यामध्ये तिखट घाला व थोडसं परतून घ्या तयार केलेलं वाटण घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परता यामध्ये पाणी घाला , चवीनुसार मीठ घाला मोठ्या फ्लेम वरती एक उकळी येऊ द्या व नंतर गॅसची फ्लेम मंद करा व त्याला छान कट येईपर्यंत होऊ द्या.
आता वडे बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घ्या, त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आलं, लसूण कोथिंबीर धने, जिरे व थोडासा कढीपत्ता घालून पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्या. एका कढईमध्ये गॅस वरती तेल गरम करायला ठेवा तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घाला मोहरी चांगली तडतडू द्या मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घाला तयार करून घेतलेला हिरवी मिरची लसूण चा ठेचा घाला व परतून घ्या यामध्ये थोडी हळद घाला उकडून घेतलेलं बटाटा घाला चवीनुसार मीठ घाला व चांगलं परतून याची भाजी तयार करून घ्या तयार केलेली भाजी एका ताटामध्ये काढून थंड व्हायला ठेवा .
भाजी थंड होते तोपर्यंत एका बाऊलमध्ये चना डाळीचे पीठ घ्या त्यामध्ये पाणी घालून त्याचं बॅटर तयार करा यामध्ये मीठ व थोडासा ओवा घालून मिक्स करा हे पीठ दहा मिनिटे भिजण्यासाठी ठेवा . तोपर्यंत थंड झालेल्या भाजीचे वडे तयार करून घ्या आता जे तयार करून घेतलेलं चणाडाळीचे पीठ आहे त्यामध्ये थोडासा सोडा घालून मिक्स करा तयार केलेले बटाट्याच्या भाजीचे वडे त्यामध्ये बुडवून व्यवस्थित गरम तेलामध्ये हे वडे तळून घ्या . तयार केलेला कट घेऊन त्यामध्ये गरमागरम वडे सर्व्ह करा.

❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡

Other Recipes

खमंग,पौष्टिक जवसाची चटणी व शेंगदाणा चटणी peanut chutney,flaxseed chutney | flaxseed recipes |chutney
   • खमंग,पौष्टिक जवसाची चटणी व शेंगदाणा चटणी p...  

७-८ दिवस टिकणारी लाल भोपळ्याची पुरी / घारगे | Lal Bhoplyachya Purya | Lal Bhoplyache Gharge
   • ७-८ दिवस टिकणारी लाल भोपळ्याची पुरी / घारग...  

पालक पुरी/ पाणी न वापरता बनवा 3-4 दिवस टिकणारी टम्म फुगलेली बटाटा पालक पुरी /Palak Puri Recipe
   • पालक पुरी/ पाणी न वापरता बनवा 3-4 दिवस टिक...  

सुरळीची वडी | जास्त भांड्याचा पसारा न करता कढईत बनवा सोप्या पद्धतीने Suralichi Vadi /khandvi recipe
   • सुरळीची वडी | जास्त भांड्याचा पसारा न करता...  

#katvada #vadapav #MarathiRecipes #MaharashtrianCuisine #AuthenticMarathi #MarathiDelicacies #TraditionalRecipes #FoodFromMaharashtra
#MaharashtraFoodCulture
#SpicyMarathiFood

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
ही पद्धत वापरुन झटपट बनवा महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत कट वडा |  kat vada recipe | vada rassa recipe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

नाष्टासेंटर सारखा झणझणीत कटवडा | तर्रीदार कट व परफेक्ट बटाटावडा साठी ५ टिप्स, सविस्तर Katvada Recipe

नाष्टासेंटर सारखा झणझणीत कटवडा | तर्रीदार कट व परफेक्ट बटाटावडा साठी ५ टिप्स, सविस्तर Katvada Recipe

फक्त 15 - 20 मिनिटांत ही ट्रिक वापरून बनवा झणझणीत कट वडा | Kat Vada Recipe | Vada Pav, Kolhapuri Kat

फक्त 15 - 20 मिनिटांत ही ट्रिक वापरून बनवा झणझणीत कट वडा | Kat Vada Recipe | Vada Pav, Kolhapuri Kat

नाश्ता बनवायला जास्त वेळ नाही मग ही रेसिपी नक्की ट्राय करा | कोथिंबिरीचे मुटके | Kothimbir Vadi

नाश्ता बनवायला जास्त वेळ नाही मग ही रेसिपी नक्की ट्राय करा | कोथिंबिरीचे मुटके | Kothimbir Vadi

घरगुती मसाल्यात चमचमीत कट–वडा  | Kat Vada Recipe | तेलात बटाटे वडे सोडण्याची एकदम सोप्पी पद्धत .

घरगुती मसाल्यात चमचमीत कट–वडा | Kat Vada Recipe | तेलात बटाटे वडे सोडण्याची एकदम सोप्पी पद्धत .

हॉटेल ची सिक्रेट 🤫 वडा रस्सा / कट वडा रेसिपी आता शेअर केली तुमच्यासोबत Vada Rassa / kat vada

हॉटेल ची सिक्रेट 🤫 वडा रस्सा / कट वडा रेसिपी आता शेअर केली तुमच्यासोबत Vada Rassa / kat vada

मटनापेक्षा भारी लागणारी सुरणाची भाजी रेसिपी | Suran Bhaji Recipe | suran ki sabji | BanaisRecipe

मटनापेक्षा भारी लागणारी सुरणाची भाजी रेसिपी | Suran Bhaji Recipe | suran ki sabji | BanaisRecipe

झणझणीत कट वडा  | How to make spicy Kat vada | KatWada Recipe | MadhurasRecipe | Ep - 399

झणझणीत कट वडा | How to make spicy Kat vada | KatWada Recipe | MadhurasRecipe | Ep - 399

दोन पोळ्या जास्त खाल असा अंडा तवा मसाला | Anda tawa masala | Egg Tawa Masala | Tawa anda masala

दोन पोळ्या जास्त खाल असा अंडा तवा मसाला | Anda tawa masala | Egg Tawa Masala | Tawa anda masala

दुपारचे जेवायला गेलो फेमस पाटील खानावळ ला 😍 | Patil Khanaval Murud | S For Satish | Murud, Kokan

दुपारचे जेवायला गेलो फेमस पाटील खानावळ ला 😍 | Patil Khanaval Murud | S For Satish | Murud, Kokan

कड़ाके की ठंड में एकबार यह रस्सा वडा सिक्रेट मसाला के साथ बनाना सीख लिया तो खुद ठेला लगाना सोचोगे

कड़ाके की ठंड में एकबार यह रस्सा वडा सिक्रेट मसाला के साथ बनाना सीख लिया तो खुद ठेला लगाना सोचोगे

Ussal Vada Recipe | Kat Vada Pav | उस्सल वडा पाव | Chef Sanjyot Keer

Ussal Vada Recipe | Kat Vada Pav | उस्सल वडा पाव | Chef Sanjyot Keer

Lapsi Recipe Marathi|गुळ पाण्याच्या योग्य प्रमाणात मऊसूत तरीही दाणेदार गुळाची लापशी|Paripurna Swad

Lapsi Recipe Marathi|गुळ पाण्याच्या योग्य प्रमाणात मऊसूत तरीही दाणेदार गुळाची लापशी|Paripurna Swad

15 मिनिटांत कट-वडा बनवा घरच्या घरी | तेलात बटाटा वडा सोडण्याची सोप्पी पद्धत | Kat Vada Recipe .

15 मिनिटांत कट-वडा बनवा घरच्या घरी | तेलात बटाटा वडा सोडण्याची सोप्पी पद्धत | Kat Vada Recipe .

फ्लावर वटाणा बटाट्याच अस वेगळ्या पद्धतीच झणझणीत गावठी कालवण बनवा बघा नाकमुरडणारे देखील दाबुन जेवतील

फ्लावर वटाणा बटाट्याच अस वेगळ्या पद्धतीच झणझणीत गावठी कालवण बनवा बघा नाकमुरडणारे देखील दाबुन जेवतील

एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा | सकाळचा नाष्टा किंवा रात्रीच्या जेवणासाठी पोटभरीचा | Rasamvada

एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा | सकाळचा नाष्टा किंवा रात्रीच्या जेवणासाठी पोटभरीचा | Rasamvada

पाटवडी रस्सा/विदर्भातील नागपूर स्पेशल सावजी पाटवडी रस्सा/Nagpur special saoji patwadi rassa/patodi

पाटवडी रस्सा/विदर्भातील नागपूर स्पेशल सावजी पाटवडी रस्सा/Nagpur special saoji patwadi rassa/patodi

आजीच्या पद्धतीने बनवा कोल्हापूरचा झणझणीत कट वडा | Kolhapuri Kat Vada Recipe In Marathi | Spicy rassa

आजीच्या पद्धतीने बनवा कोल्हापूरचा झणझणीत कट वडा | Kolhapuri Kat Vada Recipe In Marathi | Spicy rassa

येरमळा स्पेशल दम फिश फ्राय/गावरान झणझणीत माशाचं कालवण/फिश करी Fish Curry /Katla fish recipe / Macchi

येरमळा स्पेशल दम फिश फ्राय/गावरान झणझणीत माशाचं कालवण/फिश करी Fish Curry /Katla fish recipe / Macchi

Kat Vada Recipe | Kolhapuri Kat Vada Recipe | झणझणीत कोल्हापुरी कटवडा | Spicy Kat Vada | Rassa Vada

Kat Vada Recipe | Kolhapuri Kat Vada Recipe | झणझणीत कोल्हापुरी कटवडा | Spicy Kat Vada | Rassa Vada

इथे वडापाव खायला लोक 20 किमी वरून येतात | Vada pav business success story | पाचपुते वडापाव स्पेशल

इथे वडापाव खायला लोक 20 किमी वरून येतात | Vada pav business success story | पाचपुते वडापाव स्पेशल

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]