जा सांगा मम बंधुजना | Ja Sanga Mam Bandhujana | Marathi Easter Song
Автор: Nikhil Ujagare
Загружено: 2019-04-21
Просмотров: 16317
Описание:
अहमदनगर येथील ह्युम मेमोरियल चर्च येथे २०१९ च्या ईस्टर सभेमध्ये उपासनासंगीत गीत क्र.९४ "जा सांगा मम बंधुजना" गीत गात असताना.
"जा सांगा मम बंधुजना"
उपासनासंगीत गीत क्र.९४
जा सांगा मम बंधुजनां
आलो जिकुनिया मरणा .. धु
मरणाची मोडुनी नांगी
मारीयाले सर्पा सोंगी
भीती कुणाची
नुरली साची
हि नवलाची
क्रांती घडे जगती
जाणा विजयी मी तुमचा राणा .. १
का बसला दडुनी मागे
निजला का तरी ? व्हा जागे
सोडूनी धूदि
बहु आनंदी
साधा संधी
गा शुभवृत्ताच्या गाना
कळवा तारण वरदाना .. २
जातो पुढती, या मागे
हेच तुम्हापाशी मागे
मार्ग मोकळा
झाला सकळा
खलचाडाळा
दावा स्वर्गीचा जीना
आणा सुखलोकी दीना .. ३
वा.स निर्मळकर
Like | Comment | Share | Subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: