न शिजवता बटाट्याचे चिप्स | उन्हाळी वाळवणीची खास पद्धत | वर्षभर साठवणीचे पांढरे शुभ्र उपवासाचे चिप्स
Автор: Chavishta Maharashtra
Загружено: 2026-03-03
Просмотров: 121488
Описание:
न शिजवता बटाट्याचे चिप्स | उन्हाळी वाळवणीची खास पद्धत | वर्षभर साठवणीचे पांढरे शुभ्र उपवासाचे चिप्स
बिना उबाले आलू चिप्स बनाने की आसान विधि | सालभर स्टोर करें | सफेद कुरकुरे उपवास स्पेशल चिप्स
आज मी तुम्हाला बटाट्याच्या चिप्सची एकदम वेगळी आणि खास उन्हाळी वाळवणीची रेसिपी दाखवणार आहे.
हे चिप्स मी अजिबात गरम पाण्यात शिजवले नाहीत. न शिजवता, थेट उन्हात वाळवून हे वर्षभरासाठी साठवणीचे चिप्स तयार होतात.
हे चिप्स पांढरे शुभ्र, दुधासारखे, खमंग आणि कुरकुरीत होतात. उपवासासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे.
जर तुम्हाला उन्हाळी वाळवणीचे पदार्थ, साठवणीचे पदार्थ आणि सोप्या घरगुती रेसिपी आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
👉 व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
batata chips recipe
sun dried potato chips
upvas special chips
bina ubale aloo chips
batata wafers homemade
summer special recipe
sathavani che padarth
unhali valavani recipe
white crispy potato chips
homemade fasting chips
batata chips without boiling
aloo chips recipe marathi
upwas recipe marathi
#batatachips
#aloowafers
#unhalivalavani
#summerrecipe
#upvasrecipe
#sathavanipadarath
#homemadechips
#marathirecipe
#indianrecipe
#kitchenhacks
batata chips, aloo chips, bina ubale aloo chips, sun dried potato chips, batata wafers marathi, upvas special recipe, unhali valavani, sathavani che padarth, white potato chips, crispy homemade chips, fasting recipe, summer special snacks, marathi cooking channel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: