PMC Election LIVE | पुण्यात गेल्या सात दिवसात प्रचार कसा होता? पत्रकारांचं विश्लेषण | NCP | BJP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-14
Просмотров: 27849
Описание:
PMC Election LIVE | पुण्यात गेल्या 7 दिवसात प्रचार कसा होता? मतदानापूर्वी निवडणूक कशी फिरली? पत्रकारांचं विश्लेषण | NCP | BJP
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले आहे.
गेल्या 7 दिवसांत घडलेल्या घडामोडींनी पुणे पालिकेची निवडणूक पूर्णपणे वेगळ्या वळणावर नेऊन ठेवली आहे.
पक्षांतील आरोप-प्रत्यारोप, नेत्यांची अचानक भूमिका, गुप्त बैठकांचा सिलसिला आणि मतदारांमध्ये वाढलेली उत्सुकता — या सर्वांचा सविस्तर आढावा या व्हिडिओत.
📌 मतदानापूर्वी नेमकं काय घडलं?
📌 कोणाला फायदा, कोणाचं नुकसान?
📌 पुणे पालिकेची सत्ता कुणाच्या हाती जाणार?
सविस्तर पत्रकार विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा
👉 अपडेटसाठी Channel Subscribe 🔔 करा
👉 तुमचं मत Comment मध्ये नक्की मांडा
#PuneElection
#PunePalika
#PMC_Election
#PunePolitics
#PuneNews
#MaharashtraPolitics
#Voting2025
#PoliticalAnalysis
#BreakingNews
#JournalistReport
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: