True Opinion Academic Excellence Series : Topic : Issuance of Medical Certificates - 360° Overview
Автор: Opinion Health Care Pvt. Ltd.
Загружено: 2026-02-21
Просмотров: 193
Описание:
Topic - Issuance of Medical Certificates - 360° Overview
Speaker - Dr Mandar Ranade ( Gynecologist & Medicolegal Consultant )
या लेक्चर मध्ये आपण आपल्या ओपीडीमध्ये किंवा हॉस्पिटल मध्ये कोणतेही मेडिकल सर्टिफिकेट ( Death Certificates, Fitness Certificates, Leave Certificates etc ) इशू करताना काय काळजी घेतली पाहिजे , त्यात पण मुख्यत्वे करून आपण Death सर्टिफिकेट संदर्भामध्ये बऱ्याच डॉक्टरांचे असणारे प्रश्न आणि शंका यांचे निरसन करणार आहोत. त्याचबरोबर रेकॉर्ड कीपिंग आणि मेडिको लीगल संदर्भातील प्रॅक्टिस मधील Red flags ( कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ) इत्यादी चर्चा या लेक्चर मध्ये करणार आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: