परमपूज्य गुरुमाऊलींचा अभिष्टचिंतन सोहळा
Автор: Shree Swami Samarth Gurupeeth
Загружено: 2026-03-14
Просмотров: 7200
Описание:
॥ श्री स्वामी समर्थ ॥
परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतन सोहळा आता आपल्यासाठी Live प्रसारित केला जाणार आहे. 🙏
आध्यात्मिक मार्गदर्शन, गुरुचरणी श्रद्धा आणि जीवनाला सन्मार्ग दाखवणारे अमृतमय विचार ऐकण्याची ही सुवर्णसंधी आहे.
📅 दिनांक: शनिवार, १४ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ:
श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक
सर्व स्वामी भक्तांनी आणि सेवेकऱ्यांनी या पवित्र अभिष्टचिंतन सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि Live प्रसारणात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकिय विश्रामगृहा-मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
Official Social Media Account:
Instagram : Shree Gurupeeth
/ shri_swami_samarth_gurupeeth
Online Shri Janjakyan Yojana Link :
https://moredadahospital.in/jankalyan...
Email: [email protected]
Official website: http://gurupeeth.co.in/
Shree Gurupeeth, Trimabakeshwar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: