चुलीवरची खुसखुशीत अळूवडी | Authentic Aluvadi Recipe by Shivhindavi Recipe |Alu vadi recipe
Автор: Shivhindavi Recipe
Загружено: 2026-03-01
Просмотров: 71
Описание:
चुलीवरची खुसखुशीत अळूवडी | Authentic Aluvadi Recipe by Shivhindavi Recipe
नमस्कार! Shivhindavi Recipe मध्ये तुमचे मनापासून स्वागत.
आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची चुलीवरची अळूवडी. चुलीवरच्या जाळामुळे या वडीला एक वेगळीच खमंग चव येते. या व्हिडिओमध्ये मी वडी खुसखुशीत होण्यासाठी आणि घशात खवखवू नये यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा आणि आमच्या Shivhindavi Recipe चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
ShivhindaviRecipe
#Aluvadi
#AluvadiRecipe
#अळूवडी
#ChulivarchiRecipe
#ChulivarchiAluvadi
#CrispyAluvadi
#PatraRecipe MarathiRecipe
#MaharashtrianFood
#GavranTadka
#VillageCooking
#GavranRecipe
#MarathiCooking
#TraditionalFood
#GavranChav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: