सर्वात स्वस्त नवी मुंबईतील तळोजा फिश मार्केट | Wholesale Taloja Fish Market Navi Mumbai
Автор: HB Sunday
Загружено: 2025-03-08
Просмотров: 6444
Описание:
#taloja #wholesalefishmarket #fishmarket
नवी मुंबईतील स्वस्त फिश मार्केट म्हणून तळोजा येथे असलेले फिश मार्केट ओळखलं जात. तळोजा स्टेशन पासून जवळच हे मार्केट भरत. मार्केट जवळच मस्जिद आहे.
१. मार्केट आठवड्याचा सातही दिवस चालू असते, रविवारी जास्त मासे विक्रीसाठी असतात.
२. इकडे येण्यासाठी जवळचे स्टेशन तळोजा आहे. शक्यतो personal Vehicle सोईस्कर पडेल.
३. इकडे मासे किलो च्या भावात मिळतात.
४. मासे इकडेच बाजूला साफ करून दिले जातात. त्याचे वेगळे charges आहेत.
५. मच्छी चे वार सोडून बाकी दिवशी मासे स्वस्त मिळतील.
६. मार्केट सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत असते.
#surmaifish #papletfish #mumbaifishmarket #navimumbaifishmarket #navimumbai #kolambifry #kolambi
आजचा हा video आवडला असेल तर video ला Like, Share आणि channel ला Subscribe करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: