महाराष्ट्र स्पेशल पिठलं रेसिपी | Maharashtra special pithal recipe | पिठलं कसं बनवायचं | Part 9
Автор: LiveSpiritYT
Загружено: 2020-07-23
Просмотров: 90
Описание:
साहित्य...
१. बेसन तीन चमचे
२. पाणी दीड ग्लास
३. मीठ
४. हळद एक चमचा
५. लाल तिखट / आगरी मसाला एक चमचा
६. हिंग अर्धा चमचा
७. कडीपत्ता
८. दोन मिरची
९. कोथिंबीर
१०. कांदा एक
११. टोमॅटो अर्धा
१२. राई ,जीरा
कृती...
प्रथम तेल गरम करून त्यात राई , जिर , मिरची ,कडीपत्ता एक मिनिट परतून घ्यावे . आता त्यात कांदा , टोमॅटो टाकून तो सॉफ्ट होईपर्यंत परतावा अंदाजे ६-७ मिनिट. (कांदा शिजेपर्यंत आपण पिठात पाणी टाकून छान बॅटर् करून घ्यावे) त्यात आपण हिंग , हळद , मसाला , टाकून थोडा वेळ पाच मिनिट परतून घ्यावे , अत त्यात आपण पीठ पाण्यात टाकून मिक्स करून ठेवलं होते ते टाकावे . मीठ चवीनुसार टाकावे . ८-१० मिनिट स्लो गॅस वर शिजवावे अत त्यात कोथिंबीर टाकून कांदा लिंबू सोबत सर्व्ह करावे .
#पिठलंरेसिपी
#महाराष्ट्र
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: