Sunetra Pawar On Someshwar Election Result : सोमेश्वर निवडणुकीतला विजय हे अजितदादांच्या कष्टांचं फळ
Автор: ABP MAJHA
Загружено: 2026-10-13
Просмотров: 5062
Описание:
#SunetraPawar #AjitPawar #SomeshwarSugarFactory #DroughtRelief #FarmersNews #ABPMajha
ABP Majha LIVE : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयावर बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा विजय अजितदादांनी केलेल्या कष्टांचं फळ असल्याचं म्हटलं. गेली ३४ वर्ष दादांनी कष्ट केले असून, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत समृद्धी पोहोचावी, ही त्यांची भावना होती, असं त्या म्हणाल्या. दादा नसतानाही शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लवकरच निर्णय होईल, असे संकेत त्यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारची पथकं पाहणी करत असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करत, त्यांना पुढेही प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्या म्हणाल्या.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub that provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: