Satara Loksabha लढवणं 'या' 8 नेत्यांसाठी महत्वाचं, पण Sharad Pawar कोणाला मैदानात उतरवतील?
Автор: Hello Maharashtra
Загружено: 2024-03-10
Просмотров: 64546
Описание:
सातारा लोकसभा म्हटलं कि प्रथम डोळ्यासमोर येते, उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील यांची २०१९ ची हायव्होल्टेज निवडणूक अन शरद पवार यांनी अडचणीच्या काळात, कोणी उमेदवारी घ्यायला तयार नसताना सोबतीला धावून आलेल्या आपल्या जिगरी दोस्तासाठी घेतलेली पावसातली सभा. २०१९ ला पवारांच्या या भाषणानं आख्ख वारं फिरवलं होतं. परंतु आता २०२४ च्या निवडणुकीत मात्र साताऱ्याची गणितं पूर्ती बदलली आहेत. मोठ्या नेत्यांपासून गावातील कार्यकर्त्ये अन सातारकर सगळेच वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्यानं महायुती कोणाला उमेदवारी देईल अन माविआ कडून शरद पवार कोणाला रिंगणात उतरवतील याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सातारा लोकसभेचं सध्याचं गणित नक्की काय आहे? कोणत्या नेत्यांना लोकसभा लढवणं राजकीय भविष्यासाठी गरजेचं आहे? पडद्यामागून नक्की कोण काय डाव टाकतंय? कोणत्या शक्यतांचा कोणाला काय फायदा होऊ शकतो अन कोणाचे या खेळीत काय राजकीय हितसंबंध गुंतले आहेत यासर्वांवर आम्ही आजच्या या व्हिडिओत थोडक्यात पण सविस्तर नजर टाकणार आहोत.
#sharadpawar #Satara #udayanrajebhosale
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: