Скачать
छेडछाडीचा जाब विचारला तर मुलीच्या पालकांना मारहाण | Parbhani news
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-19
Просмотров: 3203
Описание:
दहावीत शिकणाऱ्या मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने मुलीसह तिच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे... परभणीतल्या मानवत तालुक्यातील हमदापूर इथं ही घटना घडली आहे... मारहाणीत मुलीसह 8 जण गंभीर जखमी झाले आहेत... मुलीच्या तक्रारीवरुन 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
#Parbhani #ParbhaniDistrict #ParbhaniNews #Marathwada #Maharashtra
Parbhani, Parbhani district, Parbhani news, Marathwada, Maharashtra
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: