श्रीमतदासबोध|दशकसतरावासमासदुसरादासबोधग्रंथ| शिवशक्तीनिरुपणनाम|चालूसमासवर्तमानसमासचालूसमाज|१७समास२बोध
Автор: parmarth smaran
Загружено: 2026-02-15
Просмотров: 3175
Описание:
श्रीमतदासबोध|दशकसतरावासमासदुसरादासबोधग्रंथ| शिवशक्तीनिरुपणनाम|चालूसमासवर्तमानसमासचालूसमाज|१७समास२बोध
शिव-शक्ती स्वरूप: ब्रह्म हे निर्गुण, निराकार आणि निश्चळ आहे या शांत ब्रह्मामध्ये जे 'चंचळत्व' किंवा विकार उत्पन्न होतो, त्याला शिव (पुरुष) आणि शक्ती (प्रकृती) म्हटले आहे, जे या विश्वाचे मूळ कारण आहेत
सृष्टीचा विस्तार: शिव आणि शक्ती यांच्या मीलनातून हा दृश्य प्रपंच निर्माण झाला आहे. यालाच 'मूळमाया' किंवा 'गुणेश्वरी' असेही संबोधिले आहे
ज्ञान: हा समास चंचळ (प्रपंच/शक्ती) आणि अचल (ब्रह्म/शिव) यातील फरक समजून देऊन आत्मज्ञानाकडे प्रवृत्त करतो.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: