खाराची मिरची या सोप्या पद्धतीने करा | Kharachi Mirchi | Kanchan Bapat recipes |मिरचीचं लोणचं |
Автор: Kanchan Bapat Recipes
Загружено: 2021-01-16
Просмотров: 227806
Описание:
@KanchanBapatRecipes #kharachimirchi #खाराचीमिरची #मिरचीचंलोणचं #chilipickle #mirchikaaachar #greenchillipickle #हिरव्यामिरचीचंलोणचं #मिरचीरेसीपी #mirchirecipe #chillirecipe #greenchillirecipe #kanchanbapatrecipes #traditionalmarathifood #dailyrecipes #healthyfood #marathirecipe #summerrecipe #bramhanirecipe #ब्राम्हणीरेसिपी #लोणचं #aachar #आचार #lonacha #pickle #pickles #पिकल
खाराची मिरची या सोप्या पद्धतीने करा
Easy Recipe of Kharachi Mirchi
Kanchan Bapat recipes
खाराची मिरची
साहित्य -
मसाल्यासाठी -
दिड ते 2 tbsp मेथ्या,
2 - अडीच tbsp मोहरीची डाळ
दिड tbsp हिंग
1 tbsp हळद
कृती - मेथ्या थोड्याश्या तेलावर खमंग भाजून त्याची जाडसर पावडर करून घ्या. मोहरीची डाळ Mixer वर बारीक करुन घ्या. सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या. मसाला तयार आहे.
लोणच्यासाठी साहित्य -
तयार मसाला
125 gm कमी तिखट हिरव्या मिरच्या
2-3 मोठ्या लिंबाचा रस
40 gm /अडीच - 3 tbsp मीठ
पाव वाटी तेल
फोडणीचं साहित्य
कृती - मिरच्या आवडीप्रमाणे चिरून घ्याव्यात. त्यात तयार मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावं. तेल गरम करून त्यात चिमूटभर हळद आणि पाव tsp हिंग घालून फोडणी करावी. ती गार झाल्यावर लोणच्यात मिक्स करावी. 2-3 दिवसात लोणच्याला खार सुटतो.
लोणचं तयार आहे.
साधारण 8-10 दिवसात मिरची मुरुन खाण्यासाठी तयार होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: