Sev Bhaji | शेव भाजी | Trupti Food Studio
Автор: Trupti Food Studio
Загружено: 2026-02-22
Просмотров: 21
Описание:
Sev Bhaji | शेव भाजी | Trupti Food Studio
#chef #recipe #cooking #foodie
नमस्कार तुमचे स्वागत आहे Trupti Food Studio आज आपण ( शेव भाजी ) ही रेसिपी बनवणार आहे चला तर मग सुरू करू.
शेव भाजी
साहित्य
कांदा
टोमेटो
खोबरा
तेल
शेव
1 चमचा जीरा
1 चमचा मोहरी
1 चमचा लाल तिखट
1 चमचा हळद
1 चमचा कांदा मसाला
1 चमचा गरम मसाला
1 चमचा मीठ
कोथिंबीर
कडीपता
प्रकृती
सर्वात आधी कांदा, टोमेटो, खोबरा बारीक चिरून कढईत टाकून परतून घ्यावा. नंतर मिक्सर मधे बारीक पेस्ट करून घेणे. नंतर कढईत तेल टाकून त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जीरा, कडीपता आणि बारीक चिरलेला कांदा टाकून मिक्स करून चांगला परतून घ्यावा नंतर तयार मिक्सर मधे बारीक केलेली पेस्ट टाकून चांगली मिक्स करून घेऊ नंतर त्यात 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पाउडर टाकून चांगले मिक्स करून घेऊ थोडा वेळ झाकण ठेऊन चांगले शिजवून घेऊ नंतर त्यात थोडे पाणी टाकून चांगले मिक्स करून घेऊ चांगली उकळी आली की त्यात शेव टाकून मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आपली शेव भाजी रेसिपी तयार झाली आहे.
व्हिडिओ ला like, share आणि आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा खाली comment box मधे आपली प्रतिक्रिया कळवा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: