सोप्या ट्रिक आणि अचूक माप वापरून बनवा सुंदर अशी रांगोळी मॅट घरच्या घरी
Автор: Neeta creation
Загружено: 2026-01-04
Просмотров: 344
Описание:
अगदी सोप्या आणि अचूक मापात वनवास सुंदर असे रांगोळी डिझाईन
ट्रेंडिंग रांगोळी डिझाईन इन स्मॉल साइज
हळदी कुंकू स्पेशल स्मॉल रांगोळी
अगदी सोपी असलेली रांगोळी ही मी अचूक प्रमाण मापात तुम्हाला सांगितली आहे या पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊन स्वतः अशी सुंदर रांगोळी तुम्ही घरी तयार करू शकता तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्कीप न करता आणि असे डिझाईन काढण्यासाठी तुम्ही ट्राय करा आणि जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू
#rangolidesigns #rangoli #rangoliart #art #रांगोळी मॅट#डेकोरेशन #डेकोरेशन आयडिया #रांगोळी डिझाईन
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: