19 February छ. शिवाजी महाराज जयंती 🧡🙏
Автор: MANYA VLOGS
Загружено: 2026-02-19
Просмотров: 123
Описание:
19 February छ. शिवाजी महाराज जयंती 🧡
"19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती - एक अविस्मरणीय दिवस! सकाळची सुरुवात शाळेतील गॅदरिंगने झाली, जिथे महाराजांच्या स्मृतींना वंदन केलं. तिथून थेट ऑफिसकडे पण वाटेत मित्राला घरी सोडलं. दिवसभर कामाच्या गडबडीतही ब्लॉगसाठी शूटिंग करायला वेळ काढला. खूप सारी माहिती शेअर केली. संध्याकाळी महाराजांची आरती केली आणि घरी आलो. घरी आल्यावर मीटिंग अटेंड केली, तिथेही थोडं शूट केलं. आणि रात्री महाराजांच्या जयंतीसाठी शिर्डीकडे रवाना झालो! तिथे खूप सारे व्हिडिओ बनवले, अनेक नव्या गोष्टी शूट केल्या. विशेष म्हणजे, तिथे मला माझे फॅन लोक पण भेटले आणि जुने मित्रही! हा दिवस माझ्यासाठी कायम स्मरणात राहील."
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: