वसईची प्रसिद्ध सुकेळी
Автор: VASAIKAR RESHMA
Загружено: 2024-01-08
Просмотров: 187527
Описание:
ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला वसईची प्रसिद्ध सुकेली बद्दल माहिती पाहायला मिळेल..
सुकेळी ला वसईचा सुका मेवा म्हणतात..
हे केळी चवीला छान, नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली, आणी पौष्टीक असतात..
ही सुकेळी तयार करने हे फार मेहतीच काम असते..
wilson सर् आणी त्यांची family गेल्या ३ पिढ्यापासून हा व्यवसाय करतात.. आणी खूप सुंदर माहिती त्यांनी आम्हांला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते..
जर तुम्हाला हे केळी विकत घ्यायची असतील तर त्यांचा मोब. न. खाली दिला आहे..
तर व्हिडिओ नक्की पाहा आणी आपल्या मित्रपरिवारात नक्की share kara..
धन्यवाद..
contact no for sukeli.
Mr. Wilson Rodrigues
contact no. - +91 98332 41845
#vasai
#sukameva
#sukeli
#drybananna
#vasaikarreshma
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: