ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Marathi kirtan - Ye re krishna tirichya vasanarya ये रे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या | dattadasbuva ghag

Автор: Deepakk Vishwaas Palsule

Загружено: 2019-10-29

Просмотров: 52824

Описание: 'कृष्णातिरीचा कीर्तनसूर्य'

ये रे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या म्हटलं की कीर्तनपरंपरेतलं एक नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सांगलीतले नरसोबावाडीचे ह.भ.प. दत्तदास बुवा घाग.

कीर्तनाची परंपरा अनादी काळापासून आपल्याकडे आहे. कीर्तन हे माझ्यासाठी एक अभ्यास आणि सतत कुतूहल निर्माण करणार आहे. आमच्या भिवंडी शहरात गणपती मंदीर किंवा भीमेश्वर मंदीर असो, इथे थोरामोठ्या कीर्तनकार मंडळींकडून कीर्तन सेवा झाली आहे.

त्यातलं एक नाव म्हणजे ह.भ.प. दत्तदास बुवा घाग यांचं. मला प्रत्यक्षात कीर्तन ऐकायची संधी मिळाली नाही. फक्त एकदा ते दोनदा भेट झाली होती. परंतू त्यांचे चिरंजीव ह.भ.प शरदबुवा घाग यांचा सहवास लाभला. त्यांच्याच आचरणावरून मोठ्या बुवांच्या विषयी कुतूहल वाढत राहिलं. मग युटूबवर असलेली बुवांची कीर्तनं ऐकली बरेचदा.

महाराष्ट्रात कीर्तनकार घागबुवांना न ओळखणारा कीर्तनप्रेमी हा विरळाच म्हणावा लागेल. सावळा वर्ण, डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा, सडपातळ बांधा. पण मृदू वाणी आणि स्वभाव साखरेहूनही गोड आणि नम्र, आर्जवी, निगर्वी. अगदी साधेसुधे व्यक्तिमत्त्व. ह.भ.प रामभाऊ कऱ्हाडकरबुवा हे बुवांचे गुरु.

नरसोबावाडीच्या घाग बुवांचं कीर्तन ऐकणं ही एक पर्वणी असायची असं ज्येष्ठ मंडळी सांगतात. केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरातेतही कीर्तन रंगात रंगणारे श्रोते बुवांना अनुभवायला मिळाले. अनेक पूरस्कारही बुवांना मिळाले, पण बुवा केवळ रमले ते कीर्तनात.

बुवांसारखे अनेक कीर्तनकार आजही आपल्याकडे आहेत. ज्यांच्यामुळे भागवत धर्माची पताका आजही डौलाने फडकते आहे. कीर्तन ऐकायला लागल्यापासून मोरोपंत-वामन पंडित-ज्ञानेश्वर-तुकाराम-नामदेव-एकनाथ-रामदास हे तर जिव्हाळ्याचे जिवलग झाले. शिवाय जोडीला कबीर-सूरदास-मीराबाई यांचाही अधूनमधून परामर्श मिळत राहतो आणि तुमच्यातला माणूस ही सगळी मंडळी घडवत असतात..

बुवांच्या बद्दल सांगायचं झालं तर एक सशक्त कलावंत आणि सुजाण विकसनशील व्यक्तिमत्त्व या दोन्हीच्या अभिव्यक्तीचं ते एक अत्यंत प्रभावी साधन होतं. त्यामुळे त्यांचं कीर्तन ऐकणं आणि पाहणंही हा एक समृद्ध अनुभव... !!

आज हे लिखाणाचं कारण म्हणजे सध्या निवडणुका आणि ऑक्टोबरमुळे वातावरणसह डोकंही गरम होतं. त्यामुळे मनशांतीसाठी ओलावा शोधायचा प्रयत्न असतो. मग कीर्तन, गाणं ऐकण्यासारखा साधासा मार्ग असताना, दुसरं आणखी काय हवं ना ! .

-

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Marathi kirtan - Ye re krishna tirichya vasanarya ये रे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या | dattadasbuva ghag

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Джем – Marathi kirtan - Ye re krishna tirichya vasanarya ये रे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या | dattadasbuva ghag

Джем – Marathi kirtan - Ye re krishna tirichya vasanarya ये रे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या | dattadasbuva ghag

#Kirtan Dattadasbuva ghag live at krushnaveni utsav, nrusinh vadi | कीर्तन ह.भ.प.दत्तदासबुवा घाग

#Kirtan Dattadasbuva ghag live at krushnaveni utsav, nrusinh vadi | कीर्तन ह.भ.प.दत्तदासबुवा घाग

Abhishek Kale | Ye re Krushnatirichya Vasnarya Live At Ravindra Bhavan |

Abhishek Kale | Ye re Krushnatirichya Vasnarya Live At Ravindra Bhavan |

आज आहे महाशिवरात्री विशेष कीर्तन | बाळू महाराज गिरगावकर कीर्तन | Balu Maharaj Girgavkar Kirtan

आज आहे महाशिवरात्री विशेष कीर्तन | बाळू महाराज गिरगावकर कीर्तन | Balu Maharaj Girgavkar Kirtan

ये रे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या | Pramod Dhuri | Pranav Dhuri | Tembe swami | yere Krishna tirichya

ये रे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या | Pramod Dhuri | Pranav Dhuri | Tembe swami | yere Krishna tirichya

Skorpion - polski samolot szturmowy ktory przerazil caly swiat i umarl na biurku!

Skorpion - polski samolot szturmowy ktory przerazil caly swiat i umarl na biurku!

Nijrup Dakhava Ho - Zala Mahar Pandharinath (1970) - Shahu Modak

Nijrup Dakhava Ho - Zala Mahar Pandharinath (1970) - Shahu Modak

सुमित्रा पवारला टोला 😡|#comedy शिवलीलाताई पाटील कॉमेडी कीर्तन| shivlilatai patil comedy kirtan|

सुमित्रा पवारला टोला 😡|#comedy शिवलीलाताई पाटील कॉमेडी कीर्तन| shivlilatai patil comedy kirtan|

Shrimad Bhagwat| Day-3 Part-1| Ichalkaranji| Shri Makarandbuva Ramdasi|

Shrimad Bhagwat| Day-3 Part-1| Ichalkaranji| Shri Makarandbuva Ramdasi|

Marathi Kirtan - Dattadaas Ghagbua - Uttararanga

Marathi Kirtan - Dattadaas Ghagbua - Uttararanga

Top 10 शंकराची गाणी Shankarachi Gani | शिवरात्री गाणी | Shiv Aarti, Shiv Stuti | Mahadevache Gane

Top 10 शंकराची गाणी Shankarachi Gani | शिवरात्री गाणी | Shiv Aarti, Shiv Stuti | Mahadevache Gane

Dattadas Ghag Buva | भजनामृत | Bhajanamrut | ह. भ. प. दत्तदास घाग बुवा | #devotionalsongs #kirtan

Dattadas Ghag Buva | भजनामृत | Bhajanamrut | ह. भ. प. दत्तदास घाग बुवा | #devotionalsongs #kirtan

वेळ काढून पाहचं हे कीर्तन ! हभप-चैतन्य महाराज देगलूरकर ! Chaitanya M  kirtan ! माझा श्री हरि

वेळ काढून पाहचं हे कीर्तन ! हभप-चैतन्य महाराज देगलूरकर ! Chaitanya M kirtan ! माझा श्री हरि

#060 Ye re krishna tirichya vasanarya ये रे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या Vidushi Shalmalee Joshi #krishna

#060 Ye re krishna tirichya vasanarya ये रे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या Vidushi Shalmalee Joshi #krishna

एक कथा महाशिवरात्रीची..! 🔱🙏 | Purushottam Maharaj Patil | New Marathi Kirtan 2026 | Mahashivratri

एक कथा महाशिवरात्रीची..! 🔱🙏 | Purushottam Maharaj Patil | New Marathi Kirtan 2026 | Mahashivratri

Abhishek Kale | Ye Re Krushna Teerichya Vasnarya |

Abhishek Kale | Ye Re Krushna Teerichya Vasnarya |

Kirtan Seva | Importance Of Patience | Makrand Buwa Ramdasi

Kirtan Seva | Importance Of Patience | Makrand Buwa Ramdasi

सांगावे कवणा ठाया जावे  | Sangave kavna thaaya jaave । Datta Upasana | श्री दत्त उपासना

सांगावे कवणा ठाया जावे | Sangave kavna thaaya jaave । Datta Upasana | श्री दत्त उपासना

Majhe Maher Pandhari | माझे माहेर पंढरी | Pt. Bhimsen Joshi | Mahagayak Bhag Vol 1 | Marathi Hits

Majhe Maher Pandhari | माझे माहेर पंढरी | Pt. Bhimsen Joshi | Mahagayak Bhag Vol 1 | Marathi Hits

अभंग:- आम्ही चकोर हरि चंद्रमा.   गायक:- ह.भ.प. श्री. दत्तदास घाग बुवा

अभंग:- आम्ही चकोर हरि चंद्रमा. गायक:- ह.भ.प. श्री. दत्तदास घाग बुवा

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]