Kokan Special पोस्त 😍 | गावातली मटण पार्टी 😋
Автор: Me Kokancha Deva
Загружено: 2026-03-10
Просмотров: 2391
Описание:
Konkan Special पोस्त 😍 | गावातली मटण पार्टी
कोकणातली “पोस्त” ही एक खास परंपरा आहे. गावातले मित्र आणि गावकरी सगळे एकत्र येतात, मटण शिजवतात आणि नंतर त्याचं वाटप करून सगळे मिळून जेवतात. 🍖🔥
या व्हिडिओमध्ये तुम्हाला *कोकणातील पोस्त कशी होते, मटण कसं शिजवलं जातं आणि गावातली मजा* पाहायला मिळेल. गावातील मैत्री, गप्पा आणि एकत्र जेवण्याची मजा हीच कोकणाची खास ओळख आहे. 🌴😄
व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते *कमेंटमध्ये नक्की सांगा.*
अशा कोकणातील गावजीवनाच्या व्हिडिओसाठी *चॅनलला Subscribe करा.* ❤️
#kokan #kokantilpost #पोस्त #muttonparty
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: