Real Black Magic | राजकीय वैरातून केली करणी? | Shukryachatya Chaugule Guruji | Cutting Pe Meeting
Автор: Cutting Pe Meeting | Marathi Podcast
Загружено: 2026-03-06
Просмотров: 36349
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
Cutting Pe Meeting या पॉडकास्टच्या या विशेष भागामध्ये आपल्यासोबत आहेत सोलापूरचे शुक्राचार्य चौगुले गुरुजी.(8788813682)
या एपिसोडमध्ये गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात आलेले काही भयंकर आणि रहस्यमय अनुभव सांगितले आहेत.
एका गावातील राजकीय कुटुंबामध्ये घडलेली एक केस –
ज्यामध्ये एका महिलेवर करणी बाधा आणि चेडा पाठवण्यात आल्याचा दावा केला जातो.
अडीच वर्ष त्या महिलेला प्रचंड त्रास झाला,
डॉक्टरांकडे अनेक तपासण्या करूनही काही निष्पन्न झाले नाही.
यानंतर गुरुजींनी केलेला भस्म, मंत्र आणि 11 लिंबांचा विधी…
आणि त्यानंतर घडलेले धक्कादायक अनुभव.
या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या:
• करणी बाधा म्हणजे काय?
• चेडा म्हणजे काय असतो?
• अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास का वाढतो?
• मंत्रशास्त्र आणि नाथपंथातील विद्या
• आणि अशा केसांमध्ये नेमकं काय घडतं?
हा एपिसोड पूर्ण पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
🎙️ Podcast – Cutting Pe Meeting
Host – Chetan Patil
Guest – Shukracharya Chougule Guruji
(8788813682)
karni badha
chedha karni
black magic india
tantrik experience
real ghost experience india
hanuman janjira
marathi podcast
cutting pe meeting podcast
karni badha marathi
supernatural experience india
nath panth vidya
mantra shastra
ghost story marathi
real paranormal case
marathi horror podcast
#KarniBadha
#BlackMagic
#MarathiPodcast
#ParanormalIndia
#GhostExperience
#HanumanJanjira
#CuttingPeMeeting
#MysteryPodcast
#MarathiHorror
#RealExperience
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: