महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचा नवा शॉर्टकट! | BJP News | Maharashtra Politics
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-22
Просмотров: 16034
Описание:
महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचा नवा शॉर्टकट! | BJP News | Maharashtra Politics
महापालिका निवडणूक प्रचारासाठी भाजप नवा शॉर्टकट वापरणार आहे.....प्रचार सभा वेळेत सुरू करणार आणि तासाभरात सर्व प्रमुखे नेत्यांची भाषणं संपतील असं नियोजन करण्यात येणार आहे...विशेष म्हणजे पालिका निवडणुकीनिमित्त होणाऱ्या सभांमुळे गृहिणींची कामाची वेळ चुकणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे
Municipal Corporation Elections, BJP Election Campaign, BJP Strategy, Civic Poll Campaign, Maharashtra Municipal Elections, BJP Rallies, Election Planning, Women Friendly Campaign, Maharashtra Politics
#municipalelections #bjp #electioncampaign #maharashtrapolitics #civicpolls #bjpshortcut #womenvoters #politicalstrategy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: