नाथांच्या नावाखाली तुम्ही मांडलाय धंदा NATHANCHYA NAVAKHALI TUMHI MANDLAYA DHANDA BY
Автор: EKNATH BAGAD OFFICIAL
Загружено: 2026-02-05
Просмотров: 17673
Описание:
सर्व भाविक भक्तांना मानाचा नमो आदेश अल्लख निरंजन
बऱ्याच ठिकाणी आढळून येते की देवाच्या नावाखाली
भोंदूगिरी भगत गिरी गरीब जनतेला लुटण्याचे काम चालू
आहे तरी असे होऊ नये म्हणून या गीतांची निर्मिती करत आहोत जेणेकरून
हि गीते ऐकून भोंदूगिरीवर थोडा फरक पडेल
सुंदर असे गीत आपल्या सेवेसाठी सादर करत आहोत
गीत टायटल
नाथांच्या नावाखाली तुम्ही मांडलाय धंदा
गीत आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि आपलं काय मत आहे ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका
धन्यवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: