|अस्सल गावाकडची बाजरीची भाकरी – मातीची खरी चव | कोण कोणाला येती बनवता?
Автор: SimplyAshwini
Загружено: 2025-12-03
Просмотров: 1175
Описание:
"अस्सल गावाकडची बाजरीची भाकरी – मातीची खरी चव
घरची बाजरीची भाकरी – Healthy & Tasty Maharashtrian Recipe
मातीचा सुगंध, हाताची ऊब आणि परंपरेची चव…
अस्सल मराठमोळ्या पद्धतीने बनलेली बाजरीची भाकरी!
तूप, लसणीची चटणी आणि कांदा—बस मग, जेवण
आजच्या व्हिडिओमध्ये पाहा बाजरीची भाकरी बनवण्याची सोपी व पारंपरिक रेसिपी.
बाजरी ही पौष्टिक, फायबरयुक्त आणि पचायला हलकी असल्याने
आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे....
संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा डब्यात—नेहमीच परफेक्ट...
घरगुती स्टाइलमध्ये तयार करा मऊ, गरमागरम व पौष्टिक भाकरी.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका...
_____
_____
_____
#BajriChiBhakri
#MaharashtrianFood
#MarathiRecipe
#HealthyRecipes
#TraditionalFood
#MilletRecipe
#IndianFoodLover
#HomeCooking
#VillageFood
#MarathiKitchen
#BhakriRecipe
#FoodVlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: