धुळेपासून 15KM वर केदारनाथसारखं मंदिर | पाहा हा अद्भुत प्रवास! | Kasa kay Bhau | Vlog 02 | Kedarnath
Автор: Kasa Kay Bhau
Загружено: 2025-07-22
Просмотров: 398
Описание:
आजच्या vlog मध्ये आम्ही गेलोय एकदम खास ठिकाणी – धुळेपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मंदिरात, जे दिसायला अगदी Kedarnath सारखं आहे!⛰️
या मंदिराचं सौंदर्य, शांती आणि आजूबाजूचं निसर्गसौंदर्य पाहून खरंच मन प्रसन्न झालं.
आम्ही ही ट्रिप bike ride करून केली – सोबत धमाल, थोडं adventure आणि खूप साऱ्या आठवणी! 🛵
जर तुम्ही धुळे किंवा जवळपास रहात असाल तर हे मंदिर तुम्ही एकदातरी बघायलाच हवं.
व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं फेवरेट पार्ट कोणता होता!
🔔 चैनल सब्सक्राइब करा – नवीन ठिकाणं, ट्रॅव्हल आणि धमाल content साठी!
#KasaKayBhau
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: