Diwali Ground Report | इतरांची दिवाळी गोड करणारे लोकच दिवाळी का साजरी करत नाहीत ? थेट बाजारपेठेतून
Автор: Spreadit
Загружено: 2025-10-18
Просмотров: 303
Описание:
#spreadit #diwaligroundreport #diwalisellers
नमस्कार मित्रांनो, दिवाळी... प्रकाशाचा सण, आनंदाचा सण, एकत्र येण्याचा सण. संपूर्ण महाराष्ट्र या दिवसांत उजळून निघतो. घरोघरी दिवे, रंगोळी, फराळाचा सुगंध आणि नवीन कपड्यांचा उत्साह. पण आज आपण बघणार आहोत दिवाळीची एक वेगळीच बाजू. आज आपण आलोय पुण्यातील चंदननगर बाजारपेठेत, जिथे या क्षणी दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी आहे. पण या गजबजाटामध्ये... या चमकणाऱ्या दुकानांमागे...
एक कहाणी आहे ज्याला आपण क्वचितच ओळखतो. जे लोक आपल्या सगळ्यांची दिवाळी गोड करतात, जे विक्रेते आपल्या घरोघरी आनंद पोहोचवतात, ज्यांच्यामुळे आपली दिवाळी पूर्ण होते... ते विक्रेते, ते छोटे-मोठे व्यापारी... त्यांची दिवाळी कशी असते? ते लोक खरच दिवाळी साजरी करतात का ? चला तर ऐकूया त्यांची कहाणी, त्यांच्या तोंडून...
#diwaligroundreport #diwalisellers #smallbusiness #chandanagarmarket #diwalishoppings #spreadit #maharashtra #marathivideo #diwalivibes
diwali ground report chandan nagar market pune diwali sellers struggle small business diwali sales marathi diwali shopping why sellers don't celebrate diwali spreadit ground report diwali business pune दिवाळी बाजारपेठ
To visit our website: https://www.spreaditnews.in/
To join us on WhatsApp: https://www.spreaditnow.in/
Follow us on Instagram: / spreadit_india
For updates on our Facebook page: / spreaditindia
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: