परफेक्ट पापडासाठी पीठ कसं माळायचं? | उडीद मूग पापड रेसिपी | घरगुती टिप्स
Автор: Praju Kitchen 😋
Загружено: 2025-06-15
Просмотров: 152
Описание:
परफेक्ट पापडासाठी पीठ कसं माळायचं? | उडीद मूग पापड रेसिपी | घरगुती टिप्स
*उडीद मूग पापड बनवण्यासाठी पीठ केस माळण्याची Step-by-Step पद्धत*
या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत उडीद आणि मूग डाळीपासून पारंपरिक पद्धतीने पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ कसं मळायचं. पापड चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत बनवण्यासाठी पीठ मळणं हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो.
*या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:*
योग्य प्रमाणात साहित्य कसं वापरावं
पीठ चांगलं कसं मळायचं
मळलेलं पीठ कसं ओळखायचं
खास टिप्स जेणेकरून पापड फाटणार नाहीत
*जर तुम्हाला पारंपरिक मराठी पद्धतीने घरगुती पापड बनवायचं असेल तर हा व्हिडिओ जरूर पहा!*
*व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!*
\#PapadRecipe #उडीदपापड #MoongPapad #मराठीरेसिपी #homemadepapad उडीद पापड,पापड रेसिपी,उडीद डाळीचे पापड,उडीद पापड रेसिपी मराठी,पापड रेसिपी मराठी,उडदाचे पापड रेसिपी,मूग डाळ परफेक्ट पांढरेशुभ्र पापड रेसिपी,उडदाच्या डाळीचे पापड रेसिपी,परफेक्ट पांढरेशुभ्र पापड रेसिपी मराठी,उडीद डाळीचे पापडासाठी पीठ कसे मळावे,उडीद डाळ पापड रेसिपी,उडीद पापड मसाला कसा बनवायचा,उडीद डाळ पापड,#उडीद मूग डाळीचे पापड कसे करायचे हिंदी,उडीद मूग डाळीचे पापड,मिरची-लसूण उडीद पापड रेसिपी,उडीद मूग पापड,#दोन किलोचे उडीद मूग पापड,उडीद व मूग चे पापड
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: