ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

लय भारी उत्पन्न देणारे मका वाण 203, रब्बी व खरीप हंगामासाठी उपयुक्त वाण

Автор: COTTON SEEDS INFORMATION

Загружено: 2025-10-12

Просмотров: 967

Описание: लय भारी उत्पन्न देणारे मका वाण 203, रब्बी व खरीप हंगामासाठी उपयुक्त वाण

: "नमस्कार! हे बघा! हे आहे 'साई भव्या सीड्स'चं SBMH 203 मक्का! लय भारी वाण आहे हे! आम्ही यावर्षी याचीच लागवड केली आणि बघा कसं बंपर उत्पादन मिळालंय. कणसं एकदम मोठी आणि दाणेदार आहेत. रब्बीमध्ये जर तुम्ही याची लागवड केली, तर उत्पन्न खरंच खूप चांगलं मिळतं. त्यामुळे पुढच्या हंगामात जर मक्याची लागवड करायची असेल, तर SBMH 203 नक्की लावा! हे वाण म्हणजे शेतकऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट आहे!"

भरपूर उत्पन्न आणि उत्कृष्ट गुणवत्ता! साई भव्या सीड्सचा 'SBMH 203' मका शेतकऱ्यांच्या पसंतीस.

कणकसागज येथे पीक पाहणी चर्चासत्रात शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान;

उत्कृष्ट वजन आणि दाण्याच्या गुणवत्तेने वेधले लक्ष.


साई भव्या सीड्सच्या 'SBMH 203' मका वाणाचे यशस्वी प्रात्यक्षिक!

शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवनवीन आणि उच्च उत्पादन देणारे वाण विकसित करणाऱ्या साई भव्या सीड्स प्रा.लि.कंपनीने अलीकडेच संशोधित केलेल्या 'SBMH 203' या संकरित मका वाणाचे यशस्वी प्रात्यक्षिक कणकसागज येथे सादर केले होते.'विक्रेता बंधू' आणि शेतकरी यांच्या माहितीसाठी हा महत्त्वाचा पीक पाहणी व चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रगतशील शेतकरी श्री. नामदेवराव भुजाडे यांच्या शेतावर 'SBMH 203' या मका वाणाची लागवड करण्यात आली होती. गुरुवार, दिनांक 09 रोजी सकाळी 9.00 वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी परिसरातील 200 ते 300 शेतकरी बंधूंनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली होती.
या पीक पाहणी दरम्यान,कंपनीने श्री. नामदेवराव भुजाडे यांच्या शेतात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी 'SBMH 203' या वाणाची इतर मका वाणासोबत वजनाची तुलना केली. या तुलनेत 'SBMH 203' चे वजन लक्षणीयरीत्या जास्त भरले. या वाणामध्ये कणसाची गिंडोरी (बीजकोश) अत्यंत बारीक असून, दाणे वजनदार व भरीव असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे शेतकऱ्यांनी 'SBMH 203' या वाणाविषयी अत्यंत समाधान व्यक्त केले. तसेच, आगामी हंगामात आपल्या शेतात याच वाणाची लागवड करण्याची मनिषा (इच्छा) अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
या यशस्वी कार्यक्रमासाठी साई भाव्य सीड्सचे श्री राजू धारू पवार (रिजनल सेल्स मॅनेजर), अधिकृत वितरक असलेले सुदर्शन कृषि सेवा केंद्र,कणकसागज आणि शेतकरी श्री.नामदेवराव भुजाडे यांच्यासह अनेक विक्रेता बंधू व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून पीक व्यवस्थापन आणि वाणाच्या गुणवत्ते बद्दल माहिती घेतली.उत्पादकता आणि गुणवत्ता या दोन्ही स्तरावर 'SBMH 203' सरस ठरल्याने, कंपनीला या नवीन वाणाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

About Us
*Business Name*:KISAN DOST MR RAJU DHARU PAWAR
Category : Agriculture, Farming & Allied
Nature Of Business : कृषी सल्ला मार्गदर्शन
Our Specialities
Knowledgeable team of professionals
Qualitative products
Quality seed topic guidance
Reliable services
We are with the farmers
We listen,We understand, We provide Solution
A great experience with Happy clients
KISAN DOST MR RAJU DHARU PAWAR हे शेतकरी बांधवांसाठी विश्वास आणि गुणवत्तेचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक फायदेशीर, सुलभ आणि यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारे सर्व कृषी पिका विषय ज्ञान मार्गदर्शन करतो ,तसेच योग्य कृषी सल्ला व मार्गदर्शन देखील दिले जाते,गुणवत्तापूर्ण बियाणे निवड विषय मार्गदर्शन पूर्ण केले जाते.

आमची विशेषता
कृषी सल्ला व मार्गदर्शन – पिकांची निवड, खत व्यवस्थापन, सिंचन पद्धती, रोग व कीड नियंत्रण अशा विविध क्षेत्रात तज्ञांकडून मार्गदर्शन.

गुणवत्ता हमी – शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेसाठी केवळ विश्वासार्ह आणि उत्तम दर्जाची उत्पादने.

नवीन तंत्रज्ञान – शेतीत उपयोगी ठरणाऱ्या आधुनिक साधनसामग्री व पद्धतींची माहिती आणि उपलब्धता.

त्वरित सेवा – वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन योग्य सल्ला देणे व शेतकऱ्यांना तत्काळ सहाय्य.

आमचे ध्येय
शेतीत प्रगत तंत्रज्ञान आणि योग्य सल्ल्याच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य व योग्य मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून त्यांची मेहनत अधिक फायदेशीर करणे.

आमची दृष्टी
“शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होतो.”
याच विचाराने आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार साहित्य व योग्य सल्ल्याच्या मदतीने सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो.

आम्ही सुचवलेले बियाणे व औषिधी का निवडाल ?
✔ विश्वासार्ह सेवा
✔ गुणवततापूर्ण बियाणे
✔ तज्ञ कृषी मार्गदर्शन
✔ दर्जेदार उत्पादने
✔ शेतकऱ्यांचा प्रगतीचा साथीदार

शेती तुमची, साथ आमची
शेतकरी मित्राचे उत्पन्नात वाढ करणे हेच आमचे ध्येय!

आपला विश्वासू
MR RAJU DHARU PAWAR
REGIONAL SALES MANAGER
SAI BHAVYA SEEDS PVT LTD
MO 9975835617

YouTube -

   / @rajudharupawar  

FB-

  / 1eyxctjtbc  

IN-

  / mr-raju-dharu-pawar-77a911238  

E-mail-

[email protected]

WWW.

www.saibhavyaseeds.com.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
लय भारी उत्पन्न देणारे मका वाण 203, रब्बी व खरीप हंगामासाठी उपयुक्त वाण

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]