नारळ कोंबकुज नियंत्रण Coconut Fungle Treatment Jayesh Waghchaure 7020609469
Автор: ULIFGROS ORGANICS FARMERS Jayesh Waghchaure
Загружено: 2021-12-13
Просмотров: 22722
Описание:
फायटोप्थोरा ही बुरशी नारळाच्या या भागात सुप्तावस्थेत असते. पावसाळ्यात योग्य वातावरण निर्माण होताच तिचा प्रसार या जास्त वादळाने तडकलेल्या भागात होऊन ती वाढाण्यास सुरुवात होते व कुजण्याची क्रिया सुरू होऊन हळूह्ळू कुजण्याची क्रिया कोंबापर्यत जाऊन कोंब कुजतो.
उपाययोजना
नारळाचे नवीन रोप लावताना फक्त नारळच जमिनीत पुरावा. रोप लावून झाल्यावर रोपाच्या नारळाभोवतीची माती पायाच्या टाचेने घट्ट दाबावी. वा-यामुळे रोप हलू नये, म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या पुराव्यात आणि तिसरी काठी रोपाच्या पूर्वेस दोन्ही काठ्यांवर आडवी बांधावी. या आडव्या काठीला रोप सैलसर बांधावे. असे केल्याने रोपांना काठीचा व्यवस्थित आधार मिळतो.
नवीन लावलेल्या रोपाच्या भोवती जर पावसाचे पाणी साचून राहत असेल तर त्या पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने व्यवस्था करावी. यासाठी पाणी काढण्यासाठी छोटे चार योग्य त्या दिशेने काढावेत.
रोग लागलेली झाडे उपटून नष्ट करावीत.
बागेतील इतर रोपांवर एक टका बोडॉमिश्रणाची फवारणी करावी.
बागेभोवती सुरूसारखी वारा अडविणारी झाडे लावावीत.
सशक्त माती तरच समृद्ध शेती
विषमुक्त व्यावसायिक शेती साठी संपर्क
सर्व प्रकारची फळझाडे भेटतील
सर्व फळबाग रोग व्यवस्थापन व छाटणी संदर्भात योग्य मार्गदर्शन व भाजीपाला संदर्भात सर्व मार्गदर्शन भेटेल
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌴🐐🐂🦮🪴🎋🍏🍊🍋🍇🍓🍍🥭🍑🍒🫐
Plantation,
Bio Fertilizer
Fertilizer management
Othe valuable consulting
Provide by
LEAFGROWS ORGANICS PVT LTD
--------×--------×----------×-------×----
Yours Trust Ours Valuable Guideline !
CRM,
LEAFGROWS ORGANICS PVT LTD
9851511001
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: