मकर संक्रांती 2026 कशी आहे? | काय शुभ, काय वर्ज? | संक्रांती देवी वाहन, पुण्यकाळ संपूर्ण माहिती
Автор: श्री स्वामी समर्थ 🙏
Загружено: 2025-12-20
Просмотров: 159
Описание:
मकर संक्रांती 2026 हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला आणि अतिशय महत्त्वाचा सण आहे 🌞
या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, शास्त्रसंगत आणि परंपरेनुसार खालील सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत👇
🔸 मकर संक्रांती 2026 तारीख आणि वार
🔸 भोगी – संक्रांत – किंक्रांत महत्व
🔸 संक्रांतीचा अचूक पुण्यकाळ
🔸 संक्रांती देवीचे वाहन, वस्त्र, शस्त्र आणि दिशा
🔸 काय शुभ आहे आणि काय वर्ज मानलं जातं
🔸 दान-धर्म का महत्त्वाचा आहे?
🔸 सूर्य उपासनेचे फायदे
🔸 तिळगूळ, हळदीकुंकू, सुगड पूजा महत्व
🔸 षटला एकादशी आणि उत्तरायण योग
📌 हा व्हिडिओ अंधश्रद्धा टाळून, फक्त माहिती आणि श्रद्धेच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे.
मकर संक्रांती हा सण सवासनेचा, आनंदाचा आणि सर्वांसाठी समान आहे 😊
🙏 श्री स्वामी समर्थ
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share 🔄 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#मकरसंक्रांती2026
#MakarSankranti2026
#संक्रांतीपुण्यकाळ
#संक्रांतीदेवी
#भोगीसंक्रांत
#उत्तरायण
#सूर्यउपासना
#दानधर्म
#तिळगूळ
#हळदीकुंकू
#MarathiFestival
#MarathiAstrology
#हिंदूसण
#खबरLite
#SwamiSamarth
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: