कोकणात 22 गुंठे काजूबाग 1 लाख 25 हजार दरात !
Автор: Sindhudurg Properties 🏘️
Загружено: 2026-02-11
Просмотров: 4185
Описание:
🔹️ सदर मालमत्ता हि आपल्या कणकवली पासून 6 किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पणे वाडी वस्ती मध्ये आहे.
जागेला चिरेबंदी कंपाऊंड आहे,डांबरी रस्ता आहे . लाईट सुविधा उपलब्ध आहे. जागे मध्ये लागती काजू झाडे उपलब्ध आहेत. एक मालकी 7/12 नकाशा ह्या जागेचा उपलब्ध आहे.
__________________________________________________
कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज )
📌 सदर जागेची एकूण किंमत 27 लाख 50 हजार रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#kokanproperty #lowcostproperty #plotforsale
#agricultural #landforsale #explorekokan
#lowbudgetplots #realestate #sindhudurgproperties #lowbudgetproperty
#farmhouseplots #home #bungalow #vlog
#villa #unplugged #house #home
#like #lavish Lavish #village #naplots #smallhouse
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: