संपूर्ण विभक्ती विचार (Complete Vibhakti) | MPSC Group B & C | Ajay Ghodke Sir
Автор: SuPrabha MPSC Combined
Загружено: 2026-02-10
Просмотров: 61
Описание:
मराठी व्याकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि कन्फ्युजिंग वाटणारा टॉपिक म्हणजे 'विभक्ती'. या व्हिडिओमध्ये अजय घोडके सरांनी विभक्तीचे प्रकार, त्यांचे कारकार्थ आणि परीक्षेला येणारे प्रश्न सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत.
हा व्हिडिओ MPSC राज्यसेवा, कम्बाईन गट ब आणि क, पोलीस भरती आणि सरळसेवा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
📌 या लेक्चरमध्ये काय शिकाल? ✅ द्वितीया आणि चतुर्थी विभक्तीमधील फरक (Most Important) ✅ सप्रत्ययी आणि अप्रत्ययी द्वितीया म्हणजे काय? ✅ करण (साधन), संप्रदान (दान), अपादान (वियोग) या संकल्पना. ✅ वाक्यातील कर्म आणि कर्ता ओळखण्याच्या सोप्या स्टेप्स.
🔹 उपयुक्त परीक्षा
• MPSC (राज्यसेवा, संयुक्त, गट B & C)
• UPSC
• इतर सर्व स्पर्धा परीक्षा
📌 अधिक अभ्यासासाठी SuPrabha Academy सोबत जोडा
👉 App Download: https://clprobin.page.link/bX98
👉 Telegram Channel: https://t.me/suprabhampsc
👉 Instagram: / suprabha_academy
👉 Website: www.suprabhaa.com
📚 असेच दर्जेदार मार्गदर्शन, नोट्स व व्हिडिओ लेक्चर्ससाठी चॅनल Subscribe करा
👍 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment नक्की करा.
#mpsc #MPSCMarathiGrammar #Vibhakti #AjayGhodkeSir #MarathiVyakaran #MPSCCombine #PoliceBharti #Talathi #MarathiGrammarTricks
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: