ई पिक पाहणी कशी करावी संपुर्ण माहिती || E Pik Pahani All Process In Marathi
Автор: #Swarajya76
Загружено: 2021-09-13
Просмотров: 266
Описание:
नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो आपल्या सातबारा उताऱ्यावर पिक पेरा कसा नोंदवायचा व ई पिक पाहणी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आहे.
👉 शेतकरी बांधवांनो ई पिक पाहणी ही सध्याच्या काळात खूप महत्वाची आहे दुष्काळ अतिवृष्टी पूर यांसारख्या नैसर्गिक संकटांच्या वेळेस ई पिक पाहणी आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंदविलेली असल्यास आपले झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळण्यास फारशी अडचण येत नाही
👉 मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ...
https://play.google.com/store/apps/de...
किंवा आपण Google Play Store वरती जाऊन सर्च मध्ये 👉E-Peek Pahani टाकून ॲप डाऊनलोड करू शकता ...
👉शेतकरी बांधवांनो ई पिक पाहणी किंवा पिकांची माहिती नोंदणी करताना काही अडचण असल्यास आपण COMMENT करून विचारा....
LIKE 👍
SHARE 👍
SUBSCRIBE 👍
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: