ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

| Appa Hatnure | नम्रपणे नतमस्तक होऊन माफी मागतो...🙏🙏🙏 |

Автор: Lokseva Academy and Publications

Загружено: 2021-03-28

Просмотров: 67858

Описание: ‪@LoksevaAcademyPune‬ @appa
@appa_Hatnure
@Lokseva

💐सर्वाना जय जोती जय क्रांती जय संत सावता महाराज💐

5 दिवसाखाली क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या विषयी अनादर करणारे वक्तव्य प्रा हातनुरे नावाच्या व्यक्तीने केलेले आपण एका व्हिडीओ क्लिप मध्ये पाहिले,
आणि फुले प्रेमींचा राग अनावर झाला,अनेकांनी त्याला सुनावले आहे, पोलीस स्टेशन ला केसेस केल्या आहेत

त्यांनंतर त्या प्रा हातनुरे या व्यक्तीने एक माफी मागणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला,पण महात्मा फुले यांचे विचारांचे अनुयायी संतप्त होते,

आज त्यां प्रा हातनुरे व प्रा डहाळे या दोघांनाही फोनवर बोललो,त्यांनी केलेली चूक ही खूप मोठी आहेच,पण त्यांनी पुन्हा एकदा माफी मागणारा हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे ,

आता प्रश्न उरतो या दोघांना पनिशमेंट देण्यासाठी प्रयत्न करत राहायचे की त्यांना माफ करून फुले विचारावर चालण्यास शिकवायचे?

आपण फुले विचारावर चालणारे अनुयायी आहोत, त्यांना आपण मोठया मनानी माफ करायला हवे, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्याला सार्वजनिक सत्य धर्मात द्वेष शिकविलेला नाही, उलट मारेकऱ्यांना ही माफ करण्याचे व त्यांना पुन्हा माणूस म्हणून जगण्याचे सामर्थ्य दिले, मग आपणही याना अशी एक संधी द्यावी,

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना वाट चुकलेले हे तरुण वाईट बोलले आणि त्याबद्दल त्यांनी पश्चाताप होऊन माफी मागितली तर,त्या बहुजनच असलेल्या दोघांचे करियर सम्पवून टाकण्याचा विचार हा फुले विचार नक्कीच नाही!

आज आपण पाहतो सोशल मीडिया मध्ये फेक आयडी वरून फुले दाम्पत्यावर टीका करणारा एक सनातनी गट कार्यरत आहे, त्याला विरोध करण्यासाठी आपल्याला फुले विचार सगळीकडे पसरवण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे,

त्यामुळे या दोघांना मारून किंवा पोलीस केस करणे यावर भर न देता अशा वृत्तीना बदलून त्यांनाच फुले विचार देणे महत्वाचे आहे!

अशा वाट चुकलेल्या तरुणांना दिशा देऊन फुले विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यास त्यांना पुढे करणे हीच 8 खरी मनुवादी विचारांना चपराक असेल!

आता रागाने भावनेच्या भरात आपण आक्रमक असलो तरी सारासार विचार करता दोघांना ही माफ करून त्यांना फुले विचार देणे महत्वाचे आहे,अन्यथा या दोघांचे आयुष्य असेही पणाला लागलेले आहे ,त्यांचे कुटुंबीय पण खूप दबावात आहेत ,
एकाने केलेल्या चूकीच्या वक्तव्यावर, फुले प्रेमी यांच्या रागात दोन कुटुंब उध्वस्त झाली म्हणून आपल्याला पाहायला नक्कीच आवडणार नाही, उलट त्यांच्या विचारात परिवर्तन घडवून ती कुटुंब फुले प्रेमी झाली हे चित्र सुखावह असेल,

डॉ.प्रकाशजी ढोकने सरांच्या मतानुसार
हातनुरेला खालील प्रमाणे सजा देता येईल.
हातनुरे याचे कडुन महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार करून घ्यायचा. तसा व्हिडिओ त्याच्या कडुन तयार करून घ्यायचा. आठवड्यातून एकदा प्रत्यक्ष महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार करावा,वेग वेगवेगळ्या ठिकाणी. त्याचे कडून महात्मा फुले समग्र वाङमय वाचवुन घ्यावे.
त्यानंतर त्याची लेखी परीक्षा घ्यावी.सावित्रीजोती सिरियल पाहण्यासाठी त्यानी १०० लोकांकडून Sony live subscribe करून घ्यावे.त्याचे विचार परिवर्तन घडवून आणावे.तस त्यांच्या कडून लिहुन घ्यावे,
गोपाल देशमुख सरांच्या मते
त्यांचे मनुवादी विचार ठेचण्यासाठी त्यांचेच हस्ते त्यांच्याच खर्चाने दंड म्हणून एखादा कार्यक्रम आयोजित करायला लावून महात्मा फुले यांचे प्रकाशित पुस्तके,कादंबरी , ग्रंथ , वाटप करण्याचा निर्णय घ्यावा असे मला वाटत .

*अशा पध्द्तीने त्यांच्या चुकीचे परिमार्जन करावे याबद्दल दोघांनाही बोललो आहे आणि ते तयार आहेत*,

11एप्रिल ही तारीख योग्य आहे

आपला
गोविंद सुमन केशवराव डाके
प्रदेश अध्यक्ष
अखिल भारतीय माळी महासंघ
पुणे- 28
मोबाईल: 8888233716.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
| Appa Hatnure | नम्रपणे नतमस्तक होऊन माफी मागतो...🙏🙏🙏 |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Neftchi — Paxtakor. O‘zbekiston Superkubogi

Neftchi — Paxtakor. O‘zbekiston Superkubogi

कायदे: 1773 ते 1935 (21000+ प्रश्न संचातील PYQ सह..) भाग -1 | By Appa Hatnure Sir #mpsc #polity

कायदे: 1773 ते 1935 (21000+ प्रश्न संचातील PYQ सह..) भाग -1 | By Appa Hatnure Sir #mpsc #polity

Иранский гамбит: удар по острову Харк -- чудо-ракеты Тегерана и Трамп идёт ва-банк /№1110/ Юрий Швец

Иранский гамбит: удар по острову Харк -- чудо-ракеты Тегерана и Трамп идёт ва-банк /№1110/ Юрий Швец

Что происходит с партией Зеленского и почему из неё бегут депутаты? - Максим Гольдарб

Что происходит с партией Зеленского и почему из неё бегут депутаты? - Максим Гольдарб

संयुक्त गट ब व गट क पुर्व परीक्षा - 30 एप्रिल 2023 ! महत्वाचे मुद्दे !#mpsc #mpscmateriel #combine

संयुक्त गट ब व गट क पुर्व परीक्षा - 30 एप्रिल 2023 ! महत्वाचे मुद्दे !#mpsc #mpscmateriel #combine

Куда Исчезли Шумеры? Тайна

Куда Исчезли Шумеры? Тайна "Первой" Цивилизации

COMBINE GROUP B&C PRE 2026 | 100 दिवसांची घटक निहाय Perfect Strategy | By आप्पा हातनुरे सर #mpsc

COMBINE GROUP B&C PRE 2026 | 100 दिवसांची घटक निहाय Perfect Strategy | By आप्पा हातनुरे सर #mpsc

अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal Pariwar

अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal Pariwar

Kaliyug mein Tapasya Kese Karen ? Transform Your Life Today | By ABK Sir

Kaliyug mein Tapasya Kese Karen ? Transform Your Life Today | By ABK Sir

Мы попали 😱 Джобцентр требует вернуть все деньги

Мы попали 😱 Джобцентр требует вернуть все деньги

Четыре фактора, на которых держится здоровье

Четыре фактора, на которых держится здоровье

🎙️ Честное слово с Ильёй Новиковым

🎙️ Честное слово с Ильёй Новиковым

काँग्रेसची स्थापना व अधिवेशन By Appa Hatnure Sir  Lokseva Academy Pune

काँग्रेसची स्थापना व अधिवेशन By Appa Hatnure Sir Lokseva Academy Pune

ЗНАМЕНИТАЯ ЗАДАЧА

ЗНАМЕНИТАЯ ЗАДАЧА "ПЛОТНИКА"! Пять наибольших равных квадратов!

Right to Die & Artical 21 | इच्छामरण आणि भारतीय संविधान | सुप्रीम कोर्टाचा निर्णय | Abhijit Rathod

Right to Die & Artical 21 | इच्छामरण आणि भारतीय संविधान | सुप्रीम कोर्टाचा निर्णय | Abhijit Rathod

संशोधक विद्यार्थ्यांकडे शासनानं फिरवली पाठ? । SARTHI, BARTI students Pune protest | Indie Journal

संशोधक विद्यार्थ्यांकडे शासनानं फिरवली पाठ? । SARTHI, BARTI students Pune protest | Indie Journal

Combine Group B मुख्य परीक्षेत 150+ प्रश्न कसे बरोबर येतील? | By Appa Hatnure Sir #combinemains

Combine Group B मुख्य परीक्षेत 150+ प्रश्न कसे बरोबर येतील? | By Appa Hatnure Sir #combinemains

Will FIR Make You Ineligible for Government Jobs? | Government Job And Criminal Case

Will FIR Make You Ineligible for Government Jobs? | Government Job And Criminal Case

Biology Notes वाचून सामान्य विज्ञान मध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे ? | By Appa Hatnure Sir

Biology Notes वाचून सामान्य विज्ञान मध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे ? | By Appa Hatnure Sir

ФЕЙГИН расставил все по полочкам! ТРАМП ВСЕ ПЕРЕИГРАЛ по РФ. Всё бы ничего, но ДОСЛУШАЙТЕ до конца

ФЕЙГИН расставил все по полочкам! ТРАМП ВСЕ ПЕРЕИГРАЛ по РФ. Всё бы ничего, но ДОСЛУШАЙТЕ до конца

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]