ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Anil Patil on Ajit Pawar : 'आमचं सगळं संपलं..', भावनांचा पूर दाटला, अनिल पाटील ढसाढसा रडले..

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-01-29

Просмотров: 3424

Описание: #abpmajha #abpमाझा #anilpatil #ajitpawar #AjitpawarFuneral #ajitpawarplaneaccident #BaramatiPlaneCrash #baramatinews #ajitpawargroup #maharashtrapolitics

Anil Patil on Ajit Pawar : 'आमचं सगळं संपलं..', भावनांचा पूर दाटला, अनिल पाटील ढसाढसा रडले..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणरे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता. चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Anil Patil on Ajit Pawar : 'आमचं सगळं संपलं..', भावनांचा पूर दाटला, अनिल पाटील ढसाढसा रडले..

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील अहवालात धक्कादायक माहिती समोर

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील अहवालात धक्कादायक माहिती समोर

वडिलांसमोर पहिलं भाषण, जय पवारांना अजितदादांनी काय सांगितलं? Ajit Pawar on Jay Pawar | SA4

वडिलांसमोर पहिलं भाषण, जय पवारांना अजितदादांनी काय सांगितलं? Ajit Pawar on Jay Pawar | SA4

Pudhari News | अहवालानंतर रुपाली ठोंबरे आणि मिटकरींना शंका | #ajitpawar

Pudhari News | अहवालानंतर रुपाली ठोंबरे आणि मिटकरींना शंका | #ajitpawar

Vikas Lavande On Ajit Pawar | अजितदादांना न्याय देण्यासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल

Vikas Lavande On Ajit Pawar | अजितदादांना न्याय देण्यासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल

Iran Israel War : अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरात महागाईचा भडाका?

Iran Israel War : अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरात महागाईचा भडाका?

Ajit Pawar | Rohit Pawar यांचा पराभव झाल्याचं समजताच अजित पवारांनी काय केलं? | Karjat Jamkhed Result

Ajit Pawar | Rohit Pawar यांचा पराभव झाल्याचं समजताच अजित पवारांनी काय केलं? | Karjat Jamkhed Result

Israel America vs Iran : एकट्या इराणवर अमेरिका इस्रायल तुटून पडले, तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात ?

Israel America vs Iran : एकट्या इराणवर अमेरिका इस्रायल तुटून पडले, तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात ?

Ajit Pawar Death Breaking LIVE | अजितदादांच्या अपघाताबाबत पहिला अहवाल समोर, कारण समजलं?

Ajit Pawar Death Breaking LIVE | अजितदादांच्या अपघाताबाबत पहिला अहवाल समोर, कारण समजलं?

'अजित पवार शरद पवार यांचे पक्ष एकत्र येणारच होते, 8-15 दिवसात ठरलं होतं -  किरण गुजर

'अजित पवार शरद पवार यांचे पक्ष एकत्र येणारच होते, 8-15 दिवसात ठरलं होतं - किरण गुजर

Ajit Pawar यांचा अपघात की घातपात?, विमान अपघातासंदर्भात प्राथमिक चौकशी अहवाल समोर

Ajit Pawar यांचा अपघात की घातपात?, विमान अपघातासंदर्भात प्राथमिक चौकशी अहवाल समोर

Vishesh | रोहित पवारांची धावाधाव, Rohit Pawar यांना म्हणायचंय काय? | Ajit Pawar Plane Crash

Vishesh | रोहित पवारांची धावाधाव, Rohit Pawar यांना म्हणायचंय काय? | Ajit Pawar Plane Crash

Ajit Pawar Familyman : पवार कुटुंबाला बांधून ठेवणारा धागा निखळला Special Report

Ajit Pawar Familyman : पवार कुटुंबाला बांधून ठेवणारा धागा निखळला Special Report

रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ? टीका करणाऱ्या नेत्यांना थेट इशारा ? ब्रेकिंग | #maharashtranews

रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ? टीका करणाऱ्या नेत्यांना थेट इशारा ? ब्रेकिंग | #maharashtranews

ABP Majha Headlines 08 PM: एबीपी माझा हेडलाईन्स : 28 February 2026 : TOP Headlines : ABP Majha

ABP Majha Headlines 08 PM: एबीपी माझा हेडलाईन्स : 28 February 2026 : TOP Headlines : ABP Majha

Yugendra Pawar On Ajit Pawar Plane Carsh Report | अहवाल येताचं युगेंद्र पवार काय म्हणाले? पाहा

Yugendra Pawar On Ajit Pawar Plane Carsh Report | अहवाल येताचं युगेंद्र पवार काय म्हणाले? पाहा

EXCLUSIVE | बेडर, आक्रमक अजितदादा जेव्हा रडतात तेव्हा! | अजितदादा के शोले | ABP Majha

EXCLUSIVE | बेडर, आक्रमक अजितदादा जेव्हा रडतात तेव्हा! | अजितदादा के शोले | ABP Majha

US-Iran-Israel War : एकट्या इराणचा ८ देशांवर हल्ला, अमेरिकेलाही सोडलं नाही, Iran ची एवढी ताकद कशी ?

US-Iran-Israel War : एकट्या इराणचा ८ देशांवर हल्ला, अमेरिकेलाही सोडलं नाही, Iran ची एवढी ताकद कशी ?

Sunil Shelke | 'हट्ट केला दादा म्हाणायचे..' शेळकेंचे डोळे पाणावले

Sunil Shelke | 'हट्ट केला दादा म्हाणायचे..' शेळकेंचे डोळे पाणावले

Ajit Pawar : अजितदादांनी मुलाखतीत सांगितली दहावीमध्ये नापास होण्याची कहाणी @vijaychormare

Ajit Pawar : अजितदादांनी मुलाखतीत सांगितली दहावीमध्ये नापास होण्याची कहाणी @vijaychormare

अजित पवारांची शेती, विहीर, ऊस

अजित पवारांची शेती, विहीर, ऊस

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]