ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

२१साव्या शतकातील उद्योग उभारणी | Dr. Suresh Haware

drsureshhaware

sureshhaware

haware group

suresh gaware

nano homes

marathi entrepreneur

marathi motivation

mi udyojak

marathi udyojak

marathi udyojak success story

josh talks marathi

udyojak

lakshyavedh

marathi business motivation

atul rajoli

marathi

udyojak mantra

business motivation

marathi business motivational speaker

business motivational speech

startup success tips

motivational video

business marathi speech

shirdi

sai sansthan

saibaba

Автор: Lakshyavedh Institute

Загружено: 2023-08-06

Просмотров: 154504

Описание: नमस्कार !!
मित्रांनो, आपल्याला व्यवसाय सुरु करताना अनेक अडचणी येतात पण त्यातील एक सर्वात महत्वाची अडचण म्हणजे व्यवसायासाठी लागणारे भांडवल. व प्रत्येकाकडे हे भांडवल असेलच असे नाही. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! मग हे व्यवसायासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे, त्याबरोबरच व्यवसायाला कसे यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जावे याबद्दल आपले विचार सुप्रसिद्ध उद्योजक श्री. सुरेश हावरे (अध्यक्ष श्री साई संस्थान शिर्डी) यांनी लक्ष्यवेध इन्स्टिटयूट च्या ३२ व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्यात मांडले आहेत आहे.

🌎 Our Website: https://lakshyavedh.com/
📷 Instagram:   / lakshyavedh  
📘 Facebook:   / lakshyavedhinstitute  

📞 Call 9969204585
📱 WhatsApp: https://wa.link/vujp4k
📧 Email: [email protected]


🎯 लक्ष्यवेध इन्स्टिटयूट : अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी, महाराष्ट्रीय उद्योजकांचा दिपस्तंभ !!
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आजपर्यंत सुमारे ३ लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थीना लक्ष्यवेध इन्स्टिटयूटच्या विविध प्रशिक्षणक्रम आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिटयूट च्या विविध प्रशिक्षणक्रम, उपक्रम आणि मार्गदर्शनाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांना, प्रोफेशनल्स व्यक्तींना, स्वयंरोजगारकर्ते आणि विद्यार्थ्यांना झाला आहे.

📌अतुल राजोळी:
अतुल राजोळी उद्योजक, बेस्ट सेलिंग लेखक, लीडरशिप कोच, महाराष्ट्रातील आघाडीचे जीवन व व्यवसाय स्ट्रॅटेजिस्ट आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. संघटनात्मक नेतृत्व, व्यवसाय धोरण आणि वैयक्तिक उत्कृष्टता या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती. ते वर्ष २००८ पासुन महाराष्ट्रभरातील हजारो उद्योजकांसाठी कोच आणि ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत.


#atulrajoli #lakshyavedh #marathiudyojak #motivation #marathibusiness #marathientrepreneurs #business #miudyojak #marathimotivation

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
२१साव्या शतकातील उद्योग उभारणी | Dr. Suresh Haware

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]