NEET पेपरफुटीतील तेजस शाह गॉड? | NEET Paper Leak | Tejas Shah
Автор: Saam TV News
Загружено: 2026-05-24
Просмотров: 37568
Описание:
NEET पेपरफुटीतील तेजस शाह गॉड? | NEET Paper Leak | Tejas Shah
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय तपासातून रोज नवे धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत. मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाने सेव्ह असलेला क्रमांक विद्यार्थी तेजस शहाचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय 'डॉ. उषा' नावाने सेव्ह असलेला क्रमांकही आता तपासाच्या रडारवर आहे. व्हॉट्सॲपवरून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश आले असून, प्रश्नपत्रिका आणि प्रिंटआउट्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशय बळावला आहे. या 'गॉड' कनेक्शनमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
NEET paper leak, CBI investigation, NEET scam India, education scam, Tejas Shaha, Manisha Havaldar, WhatsApp data recovery, exam paper leak India, NEET news, breaking education news, India exam scam, student fraud case
#neet #cbinews #paperleak #breakingnews #educationnews #neetexam #scam #india #newsupdate #examscam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: