कंपनीतील माणसे जपणे हाच ध्यास : अंकिता झंवर
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2026-03-07
Просмотров: 778
Описание:
कोल्हापुर उद्योग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या असणाऱ्या झंवर ग्रुप ला एक वेगळी ओळख मिळावी म्हणून झटणाऱ्या अंकिता झंवर यांनी एचआर विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कामगार हेच उद्योगाचे खरे बळ आहे, या विचारातून त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपयुक्त योजना राबवल्या आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे कामगारांमध्ये समाधान आणि उद्योगाविषयी आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. संवेदनशीलता, नियोजन आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर त्या उद्योग आणि कामगार यांच्यातील मजबूत दुवा बनल्या आहेत. त्यांच्या कार्यामुळे उद्योगक्षेत्रात महिलांचे नेतृत्व आणि सामाजिक भान याचे सुंदर उदाहरण निर्माण झाले आहे.
#sakalaam #kolhapur #podcast #specialpodcast #business #womenpower #womensdayspecial #InternationalWomensDay.#WomensDay.
#iwd2026 #WomenEmpowerment.#womenpower
#Feminism.#WomenSupportingWomen.
#WomenInLeadership.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: