Скачать
येवल्याची अस्सल पैठणी मिळणार आपल्या ठाण्यामध्ये, तेही अगदी ५०० रुपयांपासून !!
Автор: Thane Live
Загружено: 2026-03-20
Просмотров: 9579
Описание:
येवल्याची अस्सल पैठणी मिळणार आपल्या ठाण्यामध्ये, तेही अगदी ५०० रुपयांपासून !!
ठाण्यातील Tip Top Plaza येथे सुरू होणार आहे. येवला येथील सुप्रसिद्ध तारांगण पैठणी यांचं भव्य साड्यांचे प्रदर्शन !! येत्या 20 मार्च पासून ते 22 मार्च पर्यंत....
इथे ग्राहकांना मिळणार पारंपरिक पैठणी सह, हँडलूम पैठणी, कॉटन पैठणी, सेमी पैठणी यासह कांजीवरम, बनारसी साड्या, मुंगा कॉटन असे एक ना अनेक प्रकार...
ठिकाण:- Tip Top Plaza, 2nd Floor, Thane (W).
दिनांक:- 20-21-22 मार्च
#ThaneLive #KDMCLIVE #येवलापैठणी
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: