आई जगदंबे नृत्य | aai Jagdambe dance performance (र.न.प.शाळा क्रमांक 15 दामले विद्यालय, रत्नागिरी. )
Автор: Dviews (Diptesh Patil)
Загружено: 2025-12-11
Просмотров: 10950
Описание:
नमस्कार,
मी दिप्तेश पाटील माझे नवीन ' D views ' youtube channel आपणासाठी खुले करत आहे.
D - म्हणजे दिप्तेश व Views - चे मराठीत अनेक अर्थ आहेत, जसे की दृश्य, देखावा, विचार, किंवा स्वमत ( संदर्भावर अवलंबून) याचा अर्थ पाहणे किंवा नजर असाही होऊ शकतो. या चॅनेल च्या माध्यमातून मी घेऊन येत आहे मला आवडलेली काही दृश्य, देखावे ,विचार माझ्या नजरेतून.....
आपणांस आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर नक्कीच करा.🙏🙏🙏
आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक 15 दामले विद्यालय यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सादर करण्यात आलेले नृत्य अविष्कार
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: